निरीक्षक व सहाय्यक पेपर २ (मुख्य परीक्षा) २०१८

निरीक्षक व सहाय्यक पेपर २ (मुख्य परीक्षा) २०१८ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

 The ferry operating between ports X and Y is at sea for 1 hour and 15 minutes and is at its berth at either end for 30 minutes. The hovercraft service between two ports takes only 45 minutes and is berthed for 15 minutes before returning. If they both leave port X at 07:30 am, select false statement from the following:

82.

बोट X व Y या बंदरांदरम्यान प्रवास करताना 1 तासे 15 मिनिटे सागरावर प्रवास करते आणि दोन्हीपैकी प्रत्येक धक्क्यावर 30 मिनिटे थांबते. याच दोन बंदरांदरम्यान सेवा देत असलेल्या हॉवरक्राफ्टला फक्त 45 मिनिटे पुरतात आणि परतण्यापूर्वी ते 15 मिनिटे धक्क्यावर थांबते. जर दोन्ही वाहने सकाळी 07 : 30 ला X बंदर सोडत असतील तर पुढीलपैकी असत्य विधान निवडा :

83.

In the new domestic budget, the price of a petrol rose by 10%, select the percentage by which one must reduce the consumption so that the expenditure does not increase.

84.

नव्या घरगुती अंदाजपत्रकात पेट्रोलची किंमत 10% वाढली तर खर्चात वाढ होऊ नये यासाठी त्याच्या वापरात करायच्या कपातीची टक्केवारी निवडा.

85.

A thief running at 8 km/hr is chased by police person who's speed is 10 km/hr. If the thief is 100 m ahead of the policeman, then the time required for the policeman to catch the thief will be :

86.

ताशी 10 कि.मी. गती असलेली पोलिस व्यक्ती ताशी 8 कि.मी. गतीने धावणाच्या चोराचा पाठलाग करत आहे. जर चोर पोलिसाच्या 100 मीटर पुढे असेल तर चोराला पकडण्यासाठी पोलिसाला लागणारा वेळ असेल : 

87.

Milo solves an Olympiad equation in 2 minutes 38 seconds. Jilo does it twice as fast. Gulo needs 47 seconds more than Jilo. Select the time that Gulo needs.

88.

ऑलिंपियाड समीकरण सोडवायला मिलोला 2 मिनिटे वे 38 सेकंद लागतात. जिलो तेच गणित दुप्पट वेगाने करतो. गुलोला तेच सोडवायला जिलोंपेक्षा 47 सेकंद जास्त लागतात. गुलोला लागणारा वेळ निवडा.: 

89.

Sylvia wanted to wake up at seven O'clock in the morning for dance practice. After waking up she looked at her digital clock. She saw accompanying display of hours and minutes as a result of lowering of batteries. She saw light outside the window so she was sure that she cannot be more than twelve hours late after seven O'clock in the morning. Select greatest amount of time that she could be late in waking up. 

90.

नृत्य सरावासाठी सिल्व्हियाला सकाळी 7 : 00 वाजता उठायचे होते. उठल्यानंतर तिने तिच्या अंकीय घड्याळाकडे पाहिले. विद्युतघटाचा भार कमी झाल्यामुळे तिला तास व मिनिटांची सोबतची मांडणी पाहण्यास मिळाली. तिने खिडकीतून बाहेरचा उजेड पाहिला आणि सकाळी सात वाजल्यानंतर बारा तासांचा उशीर झाला नसल्याची तिला खात्री पटली. तिला उठायला जास्तीत जास्त किती उशीर झाला असावा हे दाखवणारा पर्याय निवडा. 

91.

This year my new mango tree had 96 fruits for the first time. To celebrate this joy I wish to hand out most of these to some of my neighbours as per our village tradition by leaving five fruits on the tree for birds. All neighbours including my family must get the same number of mangoes and I wish to give these to as many neighbours as possible. Each neighbour should get at least five mangoes. Select the number of neighbours that would receive a bag of mangoes and number of mangoes that each bag contains respectively. 

92.

या वर्षी प्रथमच माझ्या नव्या आंब्याच्या झाडावर 96 फळे धरली. हा आनंद साजरा करण्यासाठी गावच्या प्रथेप्रमाणे पाच फळे पाखरांसाठी झाडावर ठेवून यातील बहुतेक माझ्या काही शेजा-यांना द्यायचे आहेत. माझे कुटुंब धरून सर्व शेजा-यांना समान संख्येने आंबे मिळायला हवेत आणि ते जास्तीत शेजा-यांना मिळावेत अशी माझी इच्छा आहे. प्रत्येक शेजा-याला, किमान पाच तरी आंबे मिळायला हवेत.
आंब्यांची पिशवी मिळणार आहे अशा शेजा-यांची आणि प्रत्येक पिशवीत असलेल्या आंब्यांची अनुक्रमे संख्या निवडा : 

93.

Simplify: 

94.

सोपे रूप द्या :

95.

There is a rectangular playground with AB = 40 m and BC=30 m. The physical director saw Sam and Jag yawning. He asked Sam to go round the playground ABCDA twice and Jag to go along AM, MN, NC, CP, PQ and to A twice. MN and PQ are walking tracks perpendicular to each other and parallel to sides BC and CD respectively and touch the boundary of playground. (Study accompanying figure if necessary.) Select the correct option with respect to given information.

96.

AB = 40 मी. आणि BC=30 मी. या मापाचे चौकोनी खेळ मैदान आहे. शारीरिक शिक्षण संचालकांनी सॅम आणि जगला जांभया देताना पाहिले. त्यांनी सॅमला मैदानाभोवती ABCDA अशा दोन फेया आणि जगला AM, MN, NC, CP, PQआणि A पर्यंत दोन फे-या मारायला सांगितले. MN | PQ हे परस्परांना लंब असलेल्या आणि अनुक्रमे BC व CD यांना समांतर असलेल्या मैदानाच्या सीमेला स्पर्श करणाच्या पायवाटा आहेत. (आवश्यक असल्यास सोबतची आकृती अभ्यासा.)

दिलेल्या माहितीच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा. 

97.

Two numbers X and Y are respectively 20% and 28% less than the third number Z. By what percentage is the number Y less than the number X? 

98.

XवY या दोन संख्या Z या तिस-या संख्येपेक्षा अनुक्रमे 20% आणि 28% कमी आहेत. तर Y ही संख्या X पेक्षा किती टक्के लहान आहे?

99.

Age of Vedant is one-third times of Sushant, Heena's age is half of Sushant and Beena's age is one and half times of the Heena's age. Nishant is twenty four years old, he is younger than Beena by twelve years. Then what is age of Vedant ?

100.

वेदांतचे वय हे सुशांतच्या वयाच्या एकतृतीयांश आहे. हीनाचे वय सुशांतपेक्षा निम्मे असून बीनाचे वय हे हीनाच्या वयाच्या दिडपट आहे. निशांतचे वय चोवीस वर्षे असून तो बीनापेक्षा बारा वर्षांनी लहान आहे, तर वेदांतचे वय किती? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

निरीक्षक व सहाय्यक पेपर २ (मुख्य परीक्षा) २०१८ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.