निरीक्षक व सहाय्यक पेपर २ (मुख्य परीक्षा) २०१८

निरीक्षक व सहाय्यक पेपर २ (मुख्य परीक्षा) २०१८ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

Anti-slavery International, one of the world's oldest international human rights organisation was founded in 1839 by - ___ activists.

42.

जगातील काही जुन्या मानवी हक्क संघटनांपैकी एक असलेल्या अँटी स्लेव्हरी इंटरनॅशनल या संघटनेची स्थापना 1839 साली _______कार्यकर्त्यांनी केली.

43.

Who is the author of the book 'Atal Ji Ne Kaha' that was released by Prime Minister Narendra Modi on 24 August, 2018 ?

44.

24 ऑगस्ट 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकाशित केलेल्या 'अटलजी ने कहा' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

45.

Which of the following five countries are elected for the two years term i.e. 2019 and 2020 as a non-permanent members of UN Security Council ?

46.

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा समितीवर खालीलपैकी कोणत्या पाच देशांची पुढील दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी म्हणजेच 2019 आणि 2020 साठी अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली आहे?

47.

Which State Government and Government of India has signed agreement with World Bank's International Bank for Reconstruction and Development (IBRD) a US $ 420 million project to help small and marginal farmers ?

48.

लहान आणि किरकोळ शेतक-यांच्या मदतीसाठी कोणत्या राज्य सरकार आणि भारत सरकारने जागतिक बँकेच्या आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास (IBRD) यांच्या बरोबर 420 दशलक्ष अमेरीकन डॉलर्स प्रकल्पाच्या करारावर स्वाक्ष-या केल्या आहेत? 

49.

Which of the following pairs is mismatched about Oscar Award Winners-2018 (90th) ?

50.

ऑस्कर अवार्डस्-2018 (90 वी) विजेत्या बाबत खालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही ?

51.

Recently (September 2018) Hima Das was appointed as the sports ambassador of __________ .

52.

अलिकडेच (सप्टेंबर 2018) हिमा दास यांची _______ च्या क्रीडा राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली.

53.

Which one of the following statements is incorrect about ‘Transparency International ?

54.

'ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल' बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

55.

Consider the following statements with regard to ‘Nari Shakti Puraskar' : 

(a) It was established in 2001. 

(b) It is known as India's highest civilian honour for women. 

(c) It is conferred by the President on the occasion of International Women's Day on
March 8, every year. 

Which of the statements given above is/are correct ?

56.

'नारी शक्ती पुरस्कारा' बाबतीत खालील विधाने विचारात घ्या :

(a) त्याची स्थापना 2001 साली झाली.

(b) त्यास भारताचा महिलांसाठी असलेला सर्वोच्च नागरी सन्मान असे समजले जाते. 

(c) तो प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने 8 मार्च रोजी राष्ट्रपतीद्वारे बहाल केला जातो.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

57.

Zokhawthar land immigration centre between Myanmar and India border is in  _________ state.

58.

म्यानमार आणि भारत सीमेवरील झोखावथार हे भू-इमिग्रेशन केंद्र __________ राज्यात आहे. 

59.

Find out the correct statements from below. 

(a) Olympic Council of Asia governs the Asian Games. 

(b) The Bridge Card game is introduced for the first time in Asian Games 2018.   

(c) There is no age limit for this bridge game. 

(d) The Bridge Card game will be introduced at Tokyo Olympics 2020. 

Answer Options : 

60.

पुढीलपैकी योग्य विधान शोधा.

(a) आशियाई खेळांचे नियंत्रण 'ऑलिंपिक कौन्सिल ऑफ एशिया' ही यंत्रणा करते. 

(b) 2018 च्या आशियाई खेळात पहिल्यांदाच 'ब्रिज' हा पत्तांचा खेळ खेळण्यात आला. 

(c) ब्रिज या खेळासाठी वयाची अट नाही. 

(d) टोकियो येथील 2020 च्या ऑलिंपिक खेळामध्ये ब्रिज या पत्र्याच्या खेळीचा समावेश करण्यात येणार आहे. 

पर्यायी उत्तरे : 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

निरीक्षक व सहाय्यक पेपर २ (मुख्य परीक्षा) २०१८ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.