निरीक्षक व सहाय्यक पेपर २ (मुख्य परीक्षा) २०१८

निरीक्षक व सहाय्यक पेपर २ (मुख्य परीक्षा) २०१८ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

Consider the following statements : In India, a Metropolitan Planning Committee - 

(a) is constituted under the provisions of the Constitution of India. 

(b) Prepares the draft development plans for metropolitan area. 

(c) Has the sole responsibility for implementing Government sponsored schemes in the metropolitan area. 

Which of the statements given above is/are correct ? 

2.

खालील विधाने विचारात घ्या :
भारतात महानगर नियोजन समिती ही ........ 

(a) भारतीय राज्यघटनेतील तरतूदीनुसार गठीत करण्यात आली आहे.

(b) महानगर क्षेत्रासाठी विकास आराखड्याचा मसूदा तयार करते. 

(c) महानगर क्षेत्रातील शासनाच्या प्रायोजित योजनांच्या अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी पार पाडण्याची असते. 

वरील विधानांपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

3.

 Which among the following cities the First Municipal Corporation was set up in India ? 

4.

भारतात खालीलपैकी कोणत्या शहरात महानगर पालिका सर्वप्रथम स्थापन झाली?

5.

According to which of the following Article of the Constitution, the State government has created the State Election Commission at the state level ?

6.

राज्यस्तरावर राज्य सरकारने राज्य निर्वाचन आयोगाची निर्मिती भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार केलेली आहे?

7.

Which one of the following statements regarding the privileges of the State legislature is false?

8.

राज्य विधिमंडळाच्या विशेषाधिकाराबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 

9.

Statement (A): The Chief Minister can dismiss a minister of the State government.

Statement (R) : The Chief Minister is the head of the State Council of ministers.

10.

विधान (A) : मुख्यमंत्री राज्य सरकारच्या मंत्र्याला पदावरुन दूर करू शकतो.

विधान (R) : मुख्यमंत्री राज्य मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो. 

11.

Which one of the following statements is false ? 

12.

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

13.

Who is the father of All India Services'?

14.

'अखिल भारतीय सेवांचे' जनक कोण?

15.

der which Constitution Amendment Act the President can introduce President's rule for more than one year in a State ?

16.

कोणत्या संविधान संशोधन अधिनियमानुसार संसद एखाद्या राज्यामधे एका वर्षापेक्षा अधिक काळासाठी राष्ट्रपती शासन सुरु ठेवू शकतो? 

17.

Which one of the following Directive Principles was not added through the 42nd Constitutional Amendment ?

18.

खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्त्वाचा समावेश 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे झालेला नाही ?

19.

In which case did the Honourable Supreme Court take the view that the 'Fundamental Rights and Directive Principles are the two wheels of the chariot as an aid to make social and economic democracy a truism' ?

20.

कोणत्या खटल्यात मा. सर्वोच्च न्यायालयाने 'मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे ही सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीला स्वयंसिद्ध करणारी व सुविधा पुरविणा-या एकाच रथाची दोन चाके आहेत', असा दृष्टिकोण स्विकारला होता? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

निरीक्षक व सहाय्यक पेपर २ (मुख्य परीक्षा) २०१८ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.