निरीक्षक व सहाय्यक पेपर २ (मुख्य परीक्षा) २०१८

निरीक्षक व सहाय्यक पेपर २ (मुख्य परीक्षा) २०१८ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

Consider the following statements given below and select sensible conclusion based on this from the given options. 

Some claim to have seen UFOs (unidentified flying object). Life on other galaxies is considered to be the possibility. Space travel is now an established fact,

62.

पुढे दिलेली विधाने विचारात घेऊन त्यांच्यावर आधारित सार्थ निष्कर्ष दिलेल्या पर्यायांतून निवडा.

ओळखता न येणा-या उडत्या तबकड्या पाहिल्याचा दावा काहीजण करतात. अन्य तारकामंडळात जीवनाचे अस्तित्व असल्याची शक्यता विचारात घेतली जाते. आता अवकाश प्रवास प्रस्थापित झालेला आहे.

63.

Four suspects, one of them is the guilty party, are being interrogated by the police. Select the culprit if just only one of the statements is true. 

Ani : Dadu did it. 

Bani : It wasn't me. 

Dadu : Ani is lying when he accuses me.

Eni : Bani is telling the truth. 

Answer Options :

64.

ज्यांच्यापैकी एक अपराधी आहे अशा चार संशयितांची पोलीसांकडून कसून चौकशी चालू आहे. जर फक्त एकच विधान सत्य असेल तर अपराधी निवडा.

अनी : ते दादूने केले.

बनी : ती मी नव्हे.

दादू : अनी माझ्यावर आरोप करत खोटं बोलतेय्. 

ईनी : बनी खरं बोलतेय् 

. पर्यायी उत्तरे : 

65.

Two cubes are placed near to each other in front of you in such a way that 'A' is to your left and 'B' is to your right. 

(a) One pair of opposite faces of cube 'A' is red and another pair of opposite faces is blue. One of the remaining faces is yellow and other one is violet. 

(b) Only two opposite faces of cube 'B' are blue. One of the remaining pairs of opposite faces is brown and green and one of the other pair of opposite faces is black and white. 

(c) If red surface of 'A' and blue of 'B' are touching the table and yellow of 'A' and black of 'B' are facing you, then which coloured side of 'B' is facing blue side of 'A'? Answer options :

66.

दोन घन, तुमच्यासमोर 'A' डावीकडे व 'B' उजवीकडे येईल, अशाप्रकारे एकमेकांच्या शेजारी ठेवले आहेत.

(a) 'A' या घनाच्या विरुद्ध पृष्ठांची एक जोडी लाल आहे तर दुसरी विरुद्ध पृष्ठांची जोडी निळी आहे. उरलेल्यांपैकी एक पृष्ठ पिवळे तर दुसरे जांभळे आहे. 

(b) 'B' या घनाची फक्त एकच विरुद्ध पृष्ठ जोडी निळी आहे. उरलेल्या जोड्यापैकी एका जोडीतील विरुद्ध पृष्ठांपैकी एक तपकीरी व एक हिरवे तर दुसया जोडीतील विरुद्ध पृष्ठांपैकी एक काळे तर दुसरे पांढरे आहे.

(c) जर 'A' चे लाल आणि 'B' चे निळे पृष्ठ टेबलाला स्पर्श करत असेल आणि 'A' चे पिवळे व 'B' चे काळे अशी पुष्ठे तुमच्या समोर असतील तर 'B' चे कोणत्या रंगाचे पृष्ठ 'A' च्या निळ्या पृष्ठासमोर येईल? 

पर्यायी उत्तरे : 

67.

'P', 'Q, 'R', 'S', 'T', 'U' and 'V' are the seven persons wearing a different colour shirts - white, red, black, green, yellow, blue and violet and different colour trousers - blue, red, white, black, grey, yellow and orange. The person's colour of the shirt and the colour of the trousers above are not necessarily in the same order. No person is wearing shirt and trousers of same colour. 'Q is wearing red colour shirt and is not wearing grey or yellow colour trousers. 'S' is wearing green colour shirt and orange colour trousers. Colour of 'P's shirt and 'V's trousers is same. Colour of 'T's shirt and 'R's trousers is same. 'V' is wearing blue shirt and 'T' is wearing blue trousers. 'U' is not wearing any yellow dress. 'P is not wearing a white shirt. Red and blue is not the combination of shirts and trousers of any of the persons. What is the colour of 'U's shirt ?

68.

'P,'Q, 'R', 'S', 'T', 'U' आणि 'V' या सात व्यक्तींनी विविध रंगाचे शर्टस् परिधान केले आहेत - पांढरा, लाल, काळा, हिरवा, पिवळा, नीळा आणि जांभळा आणि विविध रंगाच्या विजारी परिधान केल्या आहेत नीळा, लाल, पांढरा, काळा, राखाडी, पिवळा आणि नारिंगी.

व्यक्तीच्या शर्टचे आणि विजारींचे वरील रंग हे एकाच क्रमाने (order) असणे आवश्यक नाही. कोणत्याही व्यक्तीने एकाच रंगाचे शर्ट आणि विजारी परिधान केलेल्या नाहीत.

'Q ने लाल रंगाचा शर्ट परिधान केलेला असून त्याने करडा किंवा पिवळा रंग असलेल्या विजारी परिधान केल्या नाहीत.

'S ने हिरव्या रंगाचा शर्ट आणि नारिंगी रंगाची विजार परिधान केली आहे. 'P' च्या शर्टची आणि 'V' च्या विजारीचा रंग सारखाच आहे. 'T' चा शर्ट आणि 'R' ची विजार हे रंगाने सारखेच आहेत ‘yने निळ्या रंगाचा शर्ट आणि 'T' ने निळ्या रंगाची विजार घातली आहे. 'U' ने कोणत्याही पिवळ्या रंगाचा पोषाख परिधान केला नाही. 'P ने पांढरा शर्ट परिधान केला नाही. कोणत्याही व्यक्तीचा शर्ट आणि विजार यांची लाल व नीळा रंग अशी जोडी नाही. 'U' च्या शर्टचा रंग कोणता?

69.

Four true statements are given below and conclusions follow.  Select the conclusion that makes sense. 

All HINS are PINS

Some SINS are RINS

All ZINS are SINS 

All PINS are ZINS

70.

पुढे चार सत्य विधाने व त्यापुढे निष्कर्ष दिले आहेत. सार्थ निष्कर्ष निवडा. 

सर्व HINS हे PINS आहेत.

काही SINS हे RINS आहेत.  

सर्व ZINS हे SINS आहेत. 

सर्व PINS हे ZINS आहेत. 

71.

The presence of an ethical indicator, such as 'right' and 'wrong', add nothing to its factual content. If I say to someone, “You acted wrongly in selling stale fruits at exorbitant price', I ain not stating anything inore than if I simply said, 'You sold stale fruits at exorbitant price'. In adding that this action is wrong I ain not making any further statement about it. I am simply evincing moral disapproval. It is as if I had said, 'You sold stale fruits at exorbitant price' in a tone of horror, or written it with exclamation marks after it. The tone or exclamation mark adds nothing to the literal meaning of the sentence. It merely serves to show that the expression is attended by certain feelings in speaker.

Select from following options that best expresses the main conclusion of the above argument, 

72.

'चांगले' आणि 'वाईट' यासारख्या नैतिक दर्शकांची उपस्थिती तथ्यात्मक आशयात कोणतीही भर टाकत नाही. मी जर एखाद्याला, 'शिळी फळे चढ्या किमतीला विकणं हे तुझं वागणं वाईट आहे', असे सांगितले तर 'तू शिळी फळं चढ्या किमतीला विकली' असं थोडक्यात सांगण्यापलीकडे मी काहीही अधिकचं असं सांगत नसते. ही कृती वाईट आहे ही भर घालून मी त्याबद्दल अधिक काहीही विधान करत नाही. मी केवळ नैतिक नापसंती प्रकट करते. हे काहीसे मी 'तू शिळी फळं चढ्या किमतीला विकली' हे घृणा व्यक्त करणाच्या स्वरांत म्हटले किंवा ते लिहून त्यानंतर उद्गारचिन्ह लिहिल्यासारखे आहे. वाक्याच्या शब्दश: अर्थात, हा सर वा उदारवाचक चिन्ह काहीही भर टाकत व्यक्तीने काही भावनांसह अभिव्यक्ती लक्षात घेतली आहे हे दाखवण्याचे काम यातून साधते. पुढे दिलेल्यांतून वरील युक्तिवादाचा मुख्य निष्कर्ष उत्तम प्रकारे अभिव्यक्त करणारा पर्याय निवडा. 

73.

Kali, Arthur, Hema, Fatiina and Lena do a treasure hunt with five clues to find. Kali got all the clues right but finished last. Lena got back second, but got two clues wrong. Hema got two more questions right than Lena, but finished after her. Arthur wasn't faster than Lena. Fatima was faster than Hema, and only got one question wrong. If these statements are true, select only one of the sentences given below that cannot be true.

74.

काली, ऑर्थर, हेमा, फातिमा आणि लेना पाच सुगाव्यांच्या मदतीने खजिना शोध घेत आहेत. कालीला सर्व सुगावे लागले पण तिने शोध सर्वात शेवटी संपवला. लेना दुस-या क्रमांकाला परतली पण तिचे दोन सुगावे चुकले. लेनापेक्षा हेमाचे दोन जास्त प्रश्न बरोबर होते पण तिने लेनाच्या नंतर शोध संपवला. ऑर्थर लेनापेक्षा अधिक वेगात नव्हता. फातिमा हेमापेक्षा अधिक वेगात होती आणि तिचा फक्त एकच प्रश्न चुकला. । जर वरील माहिती सत्य असेल तर पुढीलपैकी सत्य असणे शक्य नाही असे फक्त एक विधान निवडा. 

75.

Select logically appropriate image for the fifth place of simple and continuous series of images given below :

76.

पुढे दिलेल्या साध्या व सातत्यपूर्ण प्रतिमा मालिकेच्या पाचव्या जागेसाठी तर्कदृष्ट्या उचित प्रतिमा निवडा.

77.

Many people criticise what they call 'the younger generation' for what their seniors regard as immoral behaviour. These critics need to realise that because the world has changed, moral standards have changed with it. In fact, technology is advancing so rapidly that it is only the young who understand the world in which they live. It is they, not their parents or grandparents, who should be setting moral standards. Anyone over the age of 25 cannot help but be blinded by what they learned in the past. Their education has prevented them from perceiving and responding to the demands of the modern day, and so their moral judgements have no validity.
Select one of the following that best expresses the main conclusion of the above argument.

78.

अनेक लोक, त्यांच्या वडीलधायांनी ज्याला अनैतिक वर्तन मानले त्याच्या आधारे ज्यांना ते तरुणाई म्हणून संबोधतात, त्यांच्यावर टीका करतात. जग बदलले आहे व त्याबरोबरीने नैतिक मानकेही बदलली आहेत हे वास्तव या टीकाकारांनी लक्षात घ्यायला हवे. तंत्रज्ञान वेगाने प्रगती होत आहे आणि केवळ त्या जगात वावरणाच्या तरुणांनाच त्याचे आकलन होऊ शकते. म्हणूनच त्यांच्या आई-वडीलांनी किंवा आजी-आजोबांनी नव्हेत तर त्यांनी स्वत:च नैतिक मानके निश्चित केली पाहिजेत. 25 वर्षांवरील कोणीही नाही म्हटले तरी स्वत:च्या भूतकाळात शिकलेल्या गोष्टींमुळे झापडबंद झालेले असणारच. त्यांच्या शिक्षणाने त्यांना आधुनिक जगासंबंधीची दृष्टिकोन प्राप्त करण्यापासून व त्याला मागणीनुसार प्रतिसाद देण्यापासून प्रतिबंधित केले आहे म्हणूनच त्यांच्या नैतिक निवाड्यांना काहीही अर्थ उरलेला नाही.
वरील युक्तिवादाचा सर्वात योग्य मुख्य निष्कर्ष अभिव्यक्त करणारे विधान निवडा.

79.

Damu stopped in a village called Aina, to ask the way to Etum. He got following information locals. Aina is to the east of Bori. Etum is to the north of Kurde. Donge is to the south of Aina. Kurde is to the west of Donge. Assuming that east means, as near as it matters, “due east", select the one of the following that can be said by Damu with certainty.

80.

ईटमला जायचा रस्ता विचारण्यासाठी दामू, अयना या गावात थांबला. स्थानिकांकडून त्याला पुढील माहिती मिळाली. अयना बोरीच्या पूर्वेला आहे. ईटम कुर्डेच्या उत्तरेला आहे. डोंगे अयनाच्या दक्षिणेला आहे. कुर्डे डोंगेच्या पश्चिमेला आहे. पूर्वेला म्हणजे नेमके पूर्वेच्या जास्तीत जास्त जवळपास असे गृहीत धरा. या माहितीनुसार पुढीलपैकी दामूला खात्रीने म्हणता येईल असे एक विधान निवडा. 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

निरीक्षक व सहाय्यक पेपर २ (मुख्य परीक्षा) २०१८ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.