निरीक्षक व सहाय्यक पेपर २ (मुख्य परीक्षा) २०१८

निरीक्षक व सहाय्यक पेपर २ (मुख्य परीक्षा) २०१८ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

Following are the particulars of Bank Reconciliation statement given. 

142.

A firm purchased a machine - for ₹ 3,90,000. The useful life of machine is four years and its residual value is ₹ 40,000 at the end of the mentioned period.
Depreciation is to be provided on straight line method.

The net book value of machine after two years is _________.

143.

बँक जुळवणी पत्रकाचा खालील प्रमाणे तपशिल दिला आहे. 

144.

एका संस्थेने ₹ 3,90,000 किंमतीस एक यंत्र खरेदी केले. यंत्राचे उपयुक्त आयुर्मान चार वर्षे आहे. आणि अखेरीस त्याचे अवशिष्ट मूल्य ₹ 40,000 आहे. 

स्थिर प्रभाग पद्धतीने घसायाची तरतूद केली आहे.

यंत्राचे दोन वर्षानंतरचे निव्वळ पुस्तकी मूल्य __________ राहिल. 

145.

Donation received for a special purpose will be taken to the ________ .

146.

विशेष हेतुकरिता मिळालेली देणगी __________ कडे घेतली जाईल.

147.

Which of the following item should not be entered in Receipts and Payments Account ?

(a) Sale of old furniture

(b) Loss on sale of old furniture 

(c) Opening Cash Balance

(d) Membership fee received in advance 

Which of the statement given above is/are correct ?

148.

खालीलपैकी कोणत्या व्यवहाराची नोंद ही जमा आणि खर्च लेख्यामध्ये करता येणार नाही?

(a) जुन्या फर्निचरची विक्री 

(b) जुन्या फर्निचरच्या विक्रीवरील तोटा 

(c) आरंभीची रोख शिल्लक   

(d) आगाऊ मिळालेले सदस्यत्व शुल्क 

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

149.

Following is/are cause/causes of Depreciation charged on Assets.

(a) The loss of utility of an assets due to its use 

(b) An Assets is not used its value falls over a period of time

(c) Due to technological development old assets become outdated 

(d) An asset may get exhausted through constant working.

Answer options :

150.

मालमत्तेवर घसारा आकारण्याचे कारण/कारणे खालील आहेत.  

(a) मालमत्तेच्या उपयोगितेच्या वापरामुळे होणारा तोटा

(b) मालमत्तेचा वापर न केल्यामूळे किंमतीत घट होते 

(c) तांत्रिक विकासामूळे जूनी मालमत्ता कालबाह्य होते 

(d) मालमत्ता सततच्या कामामुळे पूर्णपणे उपयोगात आणली जाते

पर्यायी उत्तरे :

151.

During the accounting year ending 31st March 2000, rent paid up to 30th June 2000. The rent of April to June will be recorded as __________ .

152.

31 मार्च, 2000 अखेरच्या लेखावर्ती-वर्षा दरम्यान 30 जुन, 2000 पर्यंतचे भाडे दिले आहे. एप्रिल ते जुन या कालावधीतील भाड्याची नोंद ________म्हणून केली जाईल.

153.

The Income and Expenditure Accounts begins with :

154.

उत्पन्न व खर्च खाते यांची सुरुवात ________ बरोबर होत असते. 

155.

Sales are equal to _________ .

156.

विक्री _________ या बरोबर समान आहे.

157.

_________ is the amount given to a non-trading concern as per the will of a deceased person.

158.

मृतव्यक्तीच्या मृत्युपत्रानुसार अव्यापारी संस्थेला दिलेली रक्कम म्हणजे _______ होय.

159.

Business transactions are recorded __________ .

160.

व्यवसाय व्यवहाराच्या नोंदी ___________ नोंदवितात.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

निरीक्षक व सहाय्यक पेपर २ (मुख्य परीक्षा) २०१८ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.