लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१३

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१३ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

पुढील माहितीवरून  हे चिन्ह कोणती संख्या दर्शविते ? 

102.

एका सांकेतिक भाषेत ‘INDIA' हा शब्द 13416 व‘WORLD' हा शब्द 75284 असा  लिहितात तर 'DONALD' हा शब्द कसा लिहाल? 

103.

राजारामकडे माधवपेक्षा 60 रु. जास्त आहेत. माधवने त्याच्याजवळच्या सर्व रकमेची लॉटरी तिकीटे खरेदी केली. माधवला त्याच्याजवळ असलेल्या रकमेच्या तिप्पट रक्कम लॉटरीमधून मिळाली. तेव्हा त्याच्याकडे सुरवातीस दोघांकडे असणाच्या एकूण रकमेपेक्षा 40 रु. जास्त होते. तर राजारामकडे किती रुपये होते ? 

104.

दिलेल्या शृंखलेत क्रमाने येणारी पुढील संख्या कोणती ? 

1, 5, 21, 57, 121,

105.

जर घड्याळ 12 तासांऐवजी 8 ताशी केले तर 3 च्या विरुद्ध (समोर) कोणता अंक येईल?

106.

खालील संख्या पिरॅमिडचे निरीक्षण करून त्या आधारे प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. 

2109 : 41213 :: 951015 : ? 

107.

सोबतच्या आकृतीत एकूण किती कोन आहेत ? 

108.

 दिलेल्या संख्यामालेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 

2, 4, 5, 10, 12, 24, 27,__?___

109.

सोबतची बेरीज पूर्ण होण्यास P, Q, R या अक्षरांसाठी अनुक्रमे कोणते अंक घ्यावे लागतील? 

110.

शाळेतील 700 मुलांपैकी 216 मुले मराठी विषयात उत्तीर्ण झाली, 200 मुले इंग्रजी विषयात व 284 मुले हिंदी विषयात उत्तीर्ण झाली. एकूण मुलांपैकी 70 मुले मराठी व हिंदी या दोन्ही विषयात उत्तीर्ण झाली, 40 मुले मराठी व इंग्रजी आणि 20 मुले हिंदी व इंग्रजी विषयात उत्तीर्ण झाली. 10 मुले तीनही विषयात उत्तीर्ण झाली तर एकाही विषयात उत्तीर्ण न होणा-या मुलांची संख्या किती ?

111.

एका मैदानावर कवायतीसाठी एका रांगेत जितकी मुले उभी होती तितक्याच रांगा होत्या, मध्यभागी असणा-या रांगेत राजू मध्यभागी उभा असल्यास त्या क्रिडांगणावर कवायतीसाठी उभ्या असलेल्या मुलांची संख्या दिलेल्या पर्यार्थ्यांमधून निवडा. 

112.

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल?

तपटा : थफठा : : चटका : ?

113.

 खाली दिलेल्या आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल? 

114.

खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

115.

जर 4*9=97, 3*7= 58 तर 9*2=?

116.

जर 82 ÷ 23= 2, 45 ÷ 27=1, 69 ÷ 32=3 तर 97÷ 26= किती ?

117.

पहिल्या दोन अक्षरसमूहांमध्ये जो संबंध आहे, तोच नंतरच्या दोन अक्षरसमूहांमध्ये आहे; तर प्रश्नाचिन्हाच्या जागी येणारे पद शोधा ? 

TEACHER : SDIBBDU :: DOCTOR : ?

118.

प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

PQRS : WVUT : : MNOP : ?

119.

खालील आकृतीची घडी घालून घन तयार केला. हा घन पर्यायातील कोणत्या घनासारखा दिसू शकेल?  

120.

संदीपच्या पुढे दोन मुले सोडून त्याच रांगेत 7 मुली उभ्या आहेत. आणि संदीपच्या पाठीमागे 7 मुले सोडून त्याच रांगेत 10 मुली उभ्या आहेत तर मुलांची संख्या मुलींच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१३ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.