लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१३

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१३ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

ची किंमत काढा.

142.

क्रिकेटच्या एका फलंदाजाने त्याच्या 51 व्या सामन्यात काढलेल्या धावांमुळे त्याची धावांची सरासरी 59.6 हून वाढून 60 झाली तर त्याची 51 व्या सामन्यातील धावसंख्या किती ?

143.

1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती ?

144.

एक गावातील जनसंख्येत पहिल्या वर्षी 15% वाढ झाली व दुस-या वर्षी 10% घट झाली. जर त्या गावाची सध्याची जनसंख्या 62100 असेल तर दोन वर्षांपूर्वी त्या गावाची जनसंख्या किती होती ? 

145.

 ची किंमत काढा. 

146.

एका संख्येत 25% ने वाढ केली व नवीन संख्येत पुन्हा 25% वाढ केली तर एकूण वाढ किती % ?

147.

148.

एका मुलाला एका संख्येस 25 ने गुणायला सांगितले होते परंतु त्याऐवजी त्याने त्या संख्येस 52 ने गुणले, त्यामुळे त्याचे उत्तर अचूक उत्तरापेक्षा 324 ने जास्त आले. तर त्या मुलाला कोणत्या संख्येस गुणायला सांगितले होते ?

149.

42.5 मीटर लांबीच्या सळईपासून, तेवढ्याच व्यासाच्या 85 से.मी. लांबीच्या किती सळ्या बनवता येतील?

150.

एका थैलीत 20 चेंडू आहेत. त्यापैकी काही लाल व बाकी पांढ-या रंगाचे आहेत. सर्व चेंडूंची सरासरी किंमत 25 रु. प्रती चेंडू आहे. जर लाल चेंडूची सरासरी किंमत 20 रु.प्रती चेंडू व पांढ-या चेंडूची सरासरी किंमत 30 रु. प्रती चेंडू. तर लाल चेंडूची संख्या किती ?

151.

 7 तास + 15 मिनीटे +20 सेकंद = किती सेकंद

152.

युवराजच्या तीन डावातील धावांची सरासरी 72 आहे. चौथ्या डावातील धावा विचारात घेतल्यास त्याच्या चारही डावातील धावांची सरासरी एकने कमी होते तर त्याच्या चौथ्या डावातील धावांची संख्या किती?

153.

154.

  ची किंमत काढा.

155.

एका वस्तुच्या किंमतीत 45% ने वाढ केल्यानंतर त्या वस्तुची किंमत रु. 87 झाली तर प्रारंभी त्या वस्तुची किंमत किती होती ?

156.

9146 ला 33 ने भागले तर येणारी बाकी किती ?

157.

अंकगणितीय श्रेणीच्या लगतच्या चार संख्याची बेरीज 20 आहे आणि 3 या व 4 थ्या क्रमांकाच्या संख्याची बेरीज 14 आहे तर त्या संख्या कोणत्या ? 

158.

एका सभागृहात पहिल्या रांगेत 20, दुसया रांगेत 24, तिस-या रांगेत 28 खुर्व्या व अशीच पुढे मांडणी आहे. जर सभागृहात एकूण 30 रांगा असतील तर एकूण किती माणसे सभागृहात बसू शकतील ?

159.

एका गाडीचा वेग जर ताशी 8 कि.मी. वाढवला तर ती 440 कि.मी. चा प्रवास करण्यासाठी 30 मिनिटे कमी घेते तिचा सध्याचा वेग किती?

160.

18, 24, 22, 23, 14, 28, 14, 17, 18, 14, 25, 14 या संख्यांचा बहुलक (Mode) काय आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१३ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.