लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१३

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१३ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

A हा B चा मुलगा आहे. C हा B चा शालक (साला) आहे. D हा C चा सख्खा भाऊ आहे E ही D ची पत्नी आहे. तर A शी E चे नाते कोणते ?

122.

एका सांकेतिक भाषेत, 

He is teacher” करिता “Boy asks father.” 

“He teaches maths” करिता “Boy plays cricket" 

"Teacher teaches science” करिता “Father plays cinema.” असेल तर 'Science साठी कोणता शब्द
वापरला आहे?

123.

फाशाच्या दोन मुद्रा दिल्या आहेत. त्यावरून फाशाच्या तळावर 4 बिंदू असताना वरच्या पृष्ठभागावर किती बिंदू असतील? 

124.

(अ) 'A' हा 'C' चा भाऊ आहे.

(ब) 'E' ही 'A' ची बहीण आहे. 

(क) 'H' हा 'G' चा भाऊ आहे. 

(ड) 'G' ही 'C' ची मुलगी आहे.

(इ) 'S' हा 'E' चा बाप आहे. 

तर 'H' चा काका कोण ? 

125.

सजीव, कावळा व झाड दाखविण्यासाठी पुढीलपैकी कोणती वेन आकृती योग्य आहे ? 

126.

पुढील त्रिकोणातील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 

127.

परवा सोमवार होता आणि उद्या 20 तारीख आहे तर पुढच्या बुधवारी किती तारीख असेल?

128.

रेशमाचे वय तिच्या भावाच्या वयाच्या 1/2 आणि आईच्या वयाच्या 1/6 पट आहे. भावाच्या व आईच्या वयातील फरक 24 वर्षे असल्यास रेशमा व तिचा भाऊ यांच्या वयांची बेरीज किती ?

129.

A व B या दोघांनी शाळेपासून चालण्यास एकाच वेळी सुरूवात केली. A हा 4 कि.मी. उत्तरेकडे चालत गेला नंतर उजव्या बाजूला वळून 5 कि.मी. चालला. तर B हा पश्चिमेकडे 6 कि.मी. चालत गेला नंतर उजव्या बाजूला वळून पुन्हा 4 कि.मी. चालला तर A हा B पासून किती अंतरावर आहे?

130.

π 4 = 3,9 π 7 6 = 5 तर 7 π 5 = ?

131.

जर एक डझन केळींची किंमत 1 रु, ने वाढवली तर 840 रूपयांना मिळणारी केळी दोन डझन ने कमी होतील. 1 डझन केळ्यांची मूळ किमंत काढा?

132.

एका भूमिती श्रेढीची तीन क्रमागत पदे शोधा ज्यांची पहिल्या दोन पदांची बेरीज 9 असून तिन्ही पदांचा गुणाकार 216 असा आहे.

133.

रामने पाच रूपयांची व दोन रूपयांची मिळून पोस्टाची 30 तिकिटे खरेदी केली व पोस्टमास्तरला 90 रूपये दिले. यावरून प्रत्येक प्रकारची किती तिकिटे खरेदी केली ते काढा? 

134.

18 मीटर लांब तार दोन भागात तोडली. एका भागाची लांबी दुस-या भागच्या   पट आहे तर मोठ्या भागाच्या तारेची लांबी किती मीटर राहील? 

135.

ची किंमत काढा ?

136.

आई व मुलगी यांच्या आजच्या वयांची बेरीज 60 वर्ष आहे. पंधरा वर्षानंतर आईचे वय मुलीच्या त्या वेळच्या वयाच्या दुप्पट होईल तर आई आणि मुलीची आजची वये काढा? 

137.

138.

139.

एका चार चाकी गाडीची किंमत रु. 4,20,000 आहे. या किंमतीच्या 90% इतका विमा उतरवला. एका अपघातामध्ये गाडीचे पूर्णपणे नुकसान झाले, आणि यामध्ये विमा कंपनीने विमा उतरवल्याच्या मूळ किंमतीच्या 90% रक्कम परत केल्यास, गाडीची मूळ किंमत व कंपनीकडून मिळालेली किंमत यामध्ये किती फरक असेल?

140.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१३ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.