लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१३

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१३ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस, पूर्व-पश्चिम पसरलेल्या पर्वत रांगांचा क्रम दक्षिणेकडून उत्तरेकडे खालीलपैकी कोणत्या क्रमाने आहे? 

(अ) शंभूमहादेव डोंगर

(ब) सातमाळ अजंठा डोंगर

(क) हरिश्चंद्र-बालाघाट डोंगर

(ड) तोरणमाळ 

82.

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त सिंचन तीव्रता आहे? 

83.

सन 2006 पासून राज्य सरकारने कोणती 'वनग्राम योजना'' सुरु केली ज्या योजने अंतर्गत वृक्षतोड थांबवली जाते आणि वनसंपत्तीचे संरक्षण केले जाते?

84.

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता पवनउर्जा प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा पवन उर्जा प्रकल्प आहे?

85.

संयुक्त वसाहतीमध्ये सर्वात लहान खेड्याच्या नावापुढे लावले जाणारे विशेषण ?

86.

जोड्या लावा : 

87.

द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना अनुक्रमे या दिवशी झाली :

88.

दिशा व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील राज्ये-योग्य जोड्या लावा. 

89.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटाजवळ कोणत्या नदीचा उगम झाला आहे?

90.

महाराष्ट्रात मॅग्नीजचे प्रमुख साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात ?

91.

खालील पैकी विजोड पद ओळखा.  

58, 97, 67, 94

92.

सचिन व रमेश 'क्ष' ठिकाणापासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने प्रत्येकी 3 कि.मी. अंतर चालत जातात. त्यानंतर ते दोघेही स्वत:च्या उजवीकडे वळून सरळ 4 कि.मी. जातात. तर ते दोघे एकमेकांपासून किती अंतरावर आहेत ?

93.

जर शिक्षकदिन शुक्रवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल?

94.

खाली एक गुंतागुंतीची आकृती दिलेली आहे. दिलेल्या पर्यायांपैकी कोणती आकृती दिशा न बदलता प्रश्न आकृतीत दडलेली आहे ते ओळखा.

95.

जर 3+4=6427, 6+2= 8216 तर 5+1= ?

96.

खालील मालिकेत 7 नंतर 17 ही संख्या किती वेळा आलेली आहे ?
717771771711717171771777111717171171771

97.

एका सांकेतिक भाषेत

गमन मरण गजर नरम

426 235 413 632

तर नजर हा शब्द कसा लिहावा लागेल? 

98.

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा शब्द कोणता ? 

वैशाख : चैत्र :: ? : जानेवारी 

99.

एका रांगेत अनुजाच्या डाव्या बाजूला चौथ्या क्रमांकावर असलेल्या सीमाचा उजवीकडून दहावा व डावीकडून चौदावा क्रमांक आहे तर अनुजाचा रांगेतील क्रमांक कोणता?

100.

एका रांगेत 25 आंब्याची झाडे आहेत. प्रत्येक दोन झाडांमध्ये 2 मीटर अंतर आहे. तर पहिल्या व शेवटच्या झाडामध्ये किती अंतर आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१३ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.