लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१३

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१३ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

सामासिक शब्दाचे लिंग कोणत्या शब्दाच्या लिंगावरून ठरते ?

22.

पुढील शब्दांतील उपसर्गघटित शब्द निवडा :

23.

खालीलपैकी कोणता वर्ण तालव्य पद्धतीने उच्चारला जातो ?

24.

'हालअपेष्टा सहन करण्याचा गुण' या शब्दसमूहाबद्दल समूहदर्शक शब्द कोणता?

25.

'कवीश्वर' या शब्दातील संधीचा प्रकार कोणता?

26.

पुढीलपैकी स्वरादीवर्ण ओळखा.

27.

'संरक्षण' हा शब्द अनुस्वाराच्या कोणत्या नियमानुसार लिहिला जातो?

28.

'मी निबंध लिहितो' या वाक्याचा रीती भूतकाळ लिहा. 

29.

'पिसू' या ऊ-कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन कसे होते ?

30.

'रामकृष्ण' हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

31.

'गंगा' या शब्दाचे षष्ठी विभक्तीचे रूप काय होईल?

32.

लेखननियमांनुसार शुद्ध शब्द ओळखा.

33.

नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना ____________ असे म्हणतात.

34.

दवाखाना, दिवाणखाना हे शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेच्या प्रभावातून आलेले आहेत ?

35.

'कंटकाचा परित्याग करणे' - या वाक्यप्रचाराचा पुढीलपैकी अर्थ कोणता?

36.

अभंगाचे मुख्य दोन प्रकार कोणते ?

37.

'जागृती' या शब्दाच्या अर्थाचा योग्य पर्याय ओळखा.

38.

“All that glitters is not gold”.

ह्या इंग्रजी म्हणीच्या समानार्थी म्हणीचा पर्याय पुढील पर्यायातून निवडा.

39.

क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार यांच्या जोड्या लावा. 

40.

'वाक्यातील विराम बदलला की वाक्याचा अर्थ बदलतो' यास काय म्हणतात ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१३ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.