लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१३

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१३ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

42.

सहज सख्या एकदाच येई सांजवेळी ॥

या काव्यातील रस ओळखा? 

43.

योग्य जोड्या लावा.

44.

अनल-वन्ही, आश्चर्य-विस्मय, कावळा-वायस तर अश्व या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता?

45.

'उपपद' किंवा 'कृदन्त - तत्पुरुष' समासाचे उदाहरण कोणते ?

46.

उपसर्गघटित, प्रत्ययघटित व सामासिक हे कोणत्या शब्दांचे प्रकार आहेत?

47.

पुढील गटातील 'परसवर्ण' शब्दांचा गट ओळखा?

48.

'आई त्या मुलाला हसविते' हे उदाहरण क्रियापदाच्या कोणत्या प्रकारात मोडते ?

49.

'खसखस पिकणे' या वाक्प्रयोगाचा अर्थ लिहा.

50.

'काकदृष्टीने पाहणे या म्हणीचा अर्थ लिहा.

51.

मंगळ ग्रहासंदर्भात संशोधन करण्यासाठी कोणते अवकाशयान सध्या कार्यरत आहे?

52.

एल.सी.ए. 'तेजस' भारतीय सैन्यदलासाठी काय आहे?

53.

1980 मध्ये दुसया मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?

54.

2012 च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड झालेले डॉ. रावुरी भारद्वाज हे कोणत्या भाषेतून साहित्यसेवा करतात ?

55.

15 व्या लोकसभा निवडणुकीनुसार भारतात अनुसूचित जातीसाठी किती मतदार संघ राखीव आहेत?

56.

अनिल काकोडकर यांचेबाबतीत पुढीलपैकी कोणती विधाने योग्य वाटतात ? 

(अ) ते ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ आहेत.

(ब) त्यांना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. 

(क) ते अर्थतज्ञ असून त्यांना शासनाने सन्मानित केले आहे.

(ड) ते साहित्यिक असल्याने अधिक प्रसिद्ध आहेत. 

57.

खालीलपैकी मूलभूत अधिकार कोणते आहेत ? 

(अ) माहितीचा अधिकार 

(ब) पिळवणूकीविरूद्धचा अधिकार 

(क) धर्मस्वातंत्र्याचा अधिकार 

(ड) मानव अधिकार 

वरील पर्यापैकी कोणता पर्याय बरोबर आहे ?

58.

'क्षय' हा रोग कशामुळे होतो?

59.

आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेद्वारे आयोजित जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज कोण?

60.

 सन 1836 साली दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी कोणता ग्रंथ लिहिला ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१३ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.