लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१३

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१३ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

खालीलपैकी 'आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिन' कोणत्या दिवशी पाळला जातो ?

62.

ख्रिश्चनांचे सर्वोच्च 16 वे धर्मगुरु _________  यांनी 2013 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला.

63.

फेमिना मिस इंडिया 2013 ची विजेती कोण आहे? 

64.

भारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात झाले?

65.

'राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान' केव्हा सुरू करण्यात आले?

(अ) मार्च 2009 

(ब) जानेवारी 2005

(क) ऑक्टोबर 2010

(ड) यापैकी नाही 

वरील पर्यापैकी कोणता पर्याय बरोबर आहे?

66.

राज्य शासनाचा पहिला पं. भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला ?

67.

संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या? 

68.

जोड्या लावा : 

69.

नागरिक अधिकाराची सनद (सिटिझन चार्टर) विधेयकाला नुकतीच केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली. खालीलपैकी कोणत्या विधानांशी या विधेयकाचा संबंध येईल?

(अ) गरिबांना धान्य मिळणार आहे.

(ब) सरकारी अधिकान्याचे अधिकार वाढणार आहेत. 

(क) सरकारी कर्मचा-यांना सर्वसामान्यांचे काम वेळेत पूर्ण करावे लागणार आहे. 

(ड) न्यायालयाचे निर्णय वेळेत घ्यावे लागणार आहेत.

70.

न्याय पंचायतीकडे तंटे देण्यापूर्वी मध्यस्थी करण्याचा अधिकार कोणाला आहे? 

(अ) विकास गटाला 

(ब) ग्रामपंचायतीला 

(क) पंचायत समितीला 

(ड) वरील सर्वांना 

वरील पैकी कोणते विधान बरोबर आहे?

71.

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा?

72.

खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? 

(अ) चंपारण्य नीळ सत्याग्रह  - 1917

(ब) खेडा साराबंदी चळवळ  - 1918

(क) जालियनवाला बाग हत्याकांड - 1919

(ड) स्वराज्य पक्षाची स्थापना - 1922

वरील पर्यापैकी कोणते पर्याय बरोबर आहेत ?

73.

जोड्या जुळवा : 

74.

'ईश्वराने स्त्री व पुरुष सारखेच निर्माण केले आहेत, म्हणून त्यांचे अधिकारही समान आहेत' - ह्या शब्दात स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार पुढीलपैकी कोणी केला?

75.

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकप्रसंगी काढलेली तांब्याची नाणी कोणती ?

76.

बाळासाहेब ठाकरे मुंबईतून प्रसिद्ध होणाया कोणत्या मराठी व्यंगचित्र साप्ताहिकाचे संपादक होते ?

77.

छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या संदर्भातील खालील घटना कालक्रमानुसार लावा? 

(अ) छत्रपती शिवाजी महाराजांची सुरतेवर स्वारी

(ब) पुरंदरचा तह 

(क) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक

(ड) छत्रपती शिवाजी महाराज आग्यास बादशहाच्या भेटीस गेले 

वरील पर्यायांपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ?

78.

शांकुतल या संस्कृत नाटकाचा मराठीत अनुवाद पुढीलपैकी कोणी केला आहे?

79.

खालीलपैकी कोणता अभंग संत नामदेवाने लिहिलेला नाही ?

(अ) "योगयाग विधी येणे नोहे सिद्धी। वायांची उपाधी। दंभधर्म''

(ब) “न लगे मज काही। ऋद्धिसिद्धी पाही। मुक्ती सुख तेही न लगे मज'' 

(क) “मुक्तपण आम्हा नको देवराया। भेटी मज पाया पुरे बापा''

(ड) “बहु पुरुषार्थी शिरी भक्ति जैसी।''

वरील पर्यापैकी कोणता पर्याय बरोबर आहे?

80.

राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी ब्रिटीश सत्तेविरूद्ध महाराष्ट्रात सशस्त्र उठाव कोणी केले? 

(अ) चंद्रशेखर आझाद 

(ब) उमाजी नाईक 

(क) वासुदेव बळवंत फडके

(ड) नाना साहेब पेशवे 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१३ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.