महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१६

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

Select the logically odd image from the group :

102.

तर्कदृष्ट्या विसंगत पर्याय निवडा :

103.

A, B, C, D and E are family members. A is daughter of B but B is not the father of A. D and E is a normal couple. C is the son of D, who is brother of A. Select the option that indicates how E is related to B :

104.

A, B, C, D आणि E हे कुटुंब सदस्य आहेत. A ही B ची मुलगी आहे परंतु B हे A चे वडील नाहीत. D व E हे सर्वसाधारण जोडपे आहे. C हा D चा मुलगा आहे, जो A ची भाऊ आहे. E चे B शी नाते दर्शवणारा पर्याय निवडा :

105.

Select the minimum number of colours that are necessary to colour different areas of the accompanying image so that the same colour is no where on both the sides of any line.

106.

सोबतच्या प्रतिमेतील विविध क्षेत्रे रंगवण्यासाठी लागणाच्या किमान रंगांची संख्या अशा रीतीने निवडा की कोणत्याही रेषेच्या दोन्ही अंगांना एकच रंग असणार नाही.

107.

Seeta was born on 22nd November, Rekha is older than Seeta by 16 days. During that year, 14th November; Children's day was on Wednesday. On which day was Rekha born ?

108.

सीताचा जन्म 22 नोव्हेंबरला; रेखा सीतापेक्षा 16 दिवसानी मोठी आहे. त्या वर्षी 14 नोव्हेंबर बालदिन बुधवारी होता, तर रेखाचा जन्म कोणत्या वारी झाला?

109.

Which number would replace the question mark?

110.

प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या शोधा :

111.

A dishonest shopkeeper professes that he sells the wheat at its cost price. But he uses a false weight of 950 gms for a kg; then his gain is _______ %.

112.

एक अप्रामाणिक दुकानदार, खरेदी किमतीत गहू विकत असल्याचा दावा करीत होता. परंतु तो किलोऐवजी 950 ग्रॅम वजनाचा माल देत होता, तर त्याच्या उत्पन्नाची टक्केवारी किती ?

113.

Select the logical option for completing the square :

114.

चौरस पूर्ण करण्यासाठी तर्कसंगत पर्याय निवडा :

115.

Find the next figure ?

Problem Figures :

116.

खालील मालिकेतील पुढील आकृती कोणती?
प्रश्न आकृत्या : 

117.

What will be the number in place of the star ?

118.

खालील आकृतीत तात्याच्या ठिकाणी कोणता अंक येईल?

119.

How many four digit numbers can be formed without repeating a digit from 1, 2, 3, 4, 5, 6 ? How many of these will be greater than 4000 ?

120.

1, 2, 3, 4, 5, 6 या सहा अंकापासून कोणत्याही अंकाची पुनरावृत्ती न करता किती वेगवेगळ्या चार अंकी संख्या तयार होतील? त्यातील किती संख्या या 4000 पेक्षा मोठ्या असतील?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.