महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१६

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

Under the union budget 2016-2017, Krishi Kalyan Cess will be levied on all services. The percent of this cess is ________

82.

2016-2017 अर्थसंकल्पांतर्गत कृषी कल्याण अधिभार सर्व सेवांवर आकारला जाईल. या अधिभाराचा दर _______ टक्के आहे. 

83.

Name the person described below:

(a) Wife of Vikram Sarabhai.

(b) Established 'Darpan Dance Academy'.
(c) Sister of Captain Laxmi Sehgal.

(d) Recipient of Padmashri and Padma Bhushan.

Answer options :

84.

खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा :
(a) विक्रम साराभाईंची पत्नी.

(b) 'दर्पण नृत्य अकादमीची' स्थापना केली.

(c) कॅप्टन लक्ष्मी सहगलची बहीण.

(d) पद्मश्री व पद्मभुषण पुरस्काराने सन्मानित.

पर्यायी उत्तरे : 

85.

Maharashtra government has announced 'Bharat ratna Dr. Babasaheb Ambedkar Special Collective incentive scheme for _______ 

86.

महाराष्ट्र सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजना जाहीर केली आहे. ही योजना _______ यांच्यासाठी आहे.

87.

Which countries do not belong to 'G - 4 group ?

(a) Germany

(b) Japan

(c) Brazil

(d) India

Answer options :

88.

कोणते देश ‘जी-फोर' गटाशी संबंधित नाहीत?
(a) जर्मनी

(b) जपान

(c) ब्राझील

(d) भारत

पर्यायी उत्तरे :

89.

Name the autobiography of R.K. Laxman.

90.

आर.के. लक्ष्मण यांच्या आत्मचरित्राचे नाव सांगा. 

91.

Which of the following statements is incorrect ?

(a) 'Shabarimal' temple is in Kerala,
(b) There is a ban on entrance to the ladies in this temple.
(c) There is a ban only on the entrance of women in the age group of 10 to 50 years in this temple.
Answer options :

92.

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

(a) 'शबरीमल' मंदीर केरळमध्ये आहे.

(b) या मंदिरात महिलांना प्रवेश करण्यास बंदी आहे.

(c) या मंदिरात केवळ 10 ते 50 वयोगटातील महिलांना प्रवेश करण्यास बंदी आहे.

पर्यायी उत्तरे : 

93.

Maharashtra government has approved APJ Abdul Kalam Amrut Yojana. The objective of this scheme is ________

94.

महाराष्ट्र शासनाने एपीजे अब्दुल कलाम अमृत योजना मंजूर केली आहे. या योजनेचे उद्देश्य ________ आहे.

95.

Recently the Union Cabinet approved the setting up of three new All India Institutes of Medical Sciences (AIIMS) under Pradhan Mantri Swasthya Suraksha Yojna at ______ and _______.

96.

केन्द्रीय मंत्रिमंडळाने नुकतेच प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत नव्याने तीन अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) _______ व _______ येथे स्थापण्याचे ठरविले आहे.

97.

The 119th Constitutional Amendment Bill (100th Constitutional Amendment) which was passed by the Parliament in 2015, is related to _______

98.

119 वे घटनादुरुस्ती विधेयक (100 वी घटनादुरुस्ती) जे 2015 मध्ये संसदेने मंजूर केले ते ________ संबंधीत आहे.

99.

The collection of poetry written by Mangesh Padgaonkar include :

(a) Gazal

(b) Vidushak

(c) Salam
(d) Utsav

(e) Dharanrutya

(f) Nisargvan

Answer options :

100.

मंगेश पाडगांवकर यांनी लिहीलेले काव्यसंग्रह _______ आहेत.
(a) गझल

(b) विदुषक

(c) सलाम
(d) उत्सव

(e) धारानृत्य

(f) निसर्गवन

पर्यायी उत्तरे : 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.