महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१६

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

The accompanying figure is showing the blocks arranged in a particular order. Select the option indicating the number of blocks that are joined by three or more surfaces of other blocks :

122.

सोबतच्या प्रतिमेत विशिष्ट पद्धतीने मांडलेले घनाकार दाखवलेले आहेत. घनांची तीन वा अधिक पृष्ठे जोडल्या गेलेल्या घनांकारांची संख्या दाखवणारा पर्याय निवडा :

123.

Select the option in which image A is embedded :

124.

प्रतिमा A समाविष्ट करणारा पर्याय निवडा :

125.

Select the appropriate group for replacing the question mark.

YVS, URO, QNK, MIG, ?

126.

प्रश्नचिन्हाऐवजी ठेवण्यासाठी उचित गट निवडा :

YVS, URO, QNK, MJG, ? 

127.

If a : b=2:3, b:c=5:6 and c:d=2:1 then find out a : b:c:d and a :d?

128.

जर a : b=2: 3, b: c=5: 6 आणि c : d=2: 1 तर मग a : b: c : d आणि a : d काढा?

129.

Pointing to Amit Anita said, “His mother is the only daughter of my mother". How is Anita related to Amit ?

130.

अनिताने अमितकडे निर्देश करत म्हटले की ‘‘ह्याची आई माझ्या आईची एकुलती मुलगी आहे.'' तर अनिता अमितची कोण ?

131.

How many times hour hand and minute hand will form 90° angle from 9.00 a.m. to 9.00 p.m. in the clock ?

132.

सकाळी 9.00 वाजल्यापासून ते रात्री 9.00 पर्यंत घड्याळात तासकाटा व मिनिटकाटा किती वेळेला 90° चा कोन करतील?

133.

Select an appropriate image for the 5th place in the following image series :

134.

प्रतिमा मालिकेच्या 5 व्या जागेसाठी उचित प्रतिमा निवडा :

135.

Selling item for ₹ 150 results in loss on purchase price, then what is the purchase price of the item ?

136.

एक वस्तू ₹150 ला विकल्यास खरेदीच्या 1/2 इतका तोटा होतो तर वस्तूची खरेदीची किंमत किती ?

137.

Anu and Janu are walking on the circular track with the uniform speed and ratio of Anu's speed to that of Janu's is 2:3. Along the periphery of this track there are eight trees labelled as K, L, M, N, O, P, Q and Rat equal distances. If Anu starts from tree K and Janu starts from tree L at the same instance select the tree where they will be meeting at the same time.

138.

अनू आणि जानू वर्तुळाकार मार्गावरून एकसमान गतीने चालतात आणि अनूच्या गतीचे जानूच्या गतीशी असलेले गुणोत्तर 2:3 आहे. या मार्गाच्या बाह्य कडेने K, L, M, N, 0, P, Q आणि R ही नामनिर्देशने असलेली आठ झाडे समान अंतरावर आहेत. जर अनू K पासून सुरुवात करत असेल आणि जानू L पासून सुरुवात करत असेल तर ते दोघे एकाच वेळी ज्या झाडापाशी असतील त्याची निवड करा.

139.

Paper sheet is folded as shown below and punched as shown by dark patches. Select the option that is obtained by unfolding the triangular fold using the reverse process :

140.

पुढे दाखवल्यानुसार कागदाला घड्या घातल्या व गडद आकाराने दाखवल्यानुसार त्याला छिद्रे केली. त्रिकोणी घडी उलट प्रक्रियेने उलगडल्यानंतर मिळणारा पर्याय निवडा :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.