महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१६

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

पुढील शब्दातील तत्सम आणि तद्भव शब्द ओळखा :
(अ) कलश
(ब) कळस
(क) क्लेश

(ड) किळस

पर्यायी उत्तरे : 

2.

पुढीलपैकी ‘मिश्रवाक्य' कोणते ? ते सांगा.
(अ) जे चकाकते, ते सोने नसते.

(ब) जे चकाकते, ते सोने असतेच असे नाही.

(क) आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो.

(ड) आकाशात ढग जमल्यावर मोर नाचतात.

पर्यायी उत्तरे : 

3.

खालील वाक्यातील प्रत्यक्ष कर्म' कोणते आहे? पर्यायी उत्तरांतून योग्य तो पर्याय सांगा.
‘आजीने नातीला लाडू दिला.' 

4.

पुढील उद्गारार्थी वाक्याच्या रूपांतरित केलेल्या वाक्यांपैकी कोणते वाक्य विधानार्थी आहे ?
'केवढी उंच इमारत ही!'
(अ) भलतीच उंच आहे ही इमारत.
(ब) उंचीला भरपूर असलेली ही इमारत आहे.
(क) ही इमारत खूप उंच आहे.
(ड) काय उंची आहे या इमारतीची.
पर्यायी उत्तरे :

5.

अचूक अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह निवडा :
चव्हाटा

6.

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे पर्यायी उत्तरांतील योग्य उत्तर कोणते ?
शरद आनंदाने रसगुल्ले खातो.

7.

जोडाक्षरात एकच व्यंजन दोनदा येते, तेव्हा त्याला द्वित्व म्हणतात. पुढील द्वित्वातील कोणते शब्द बरोबर आहेत, ते लिहा :
(अ) उज्जयिनी - उज्जयिनी
(ब) सच्चा - सच्चा
(क) धिक्कार - धिक्कार

(ड) अन्न - अन्न

पर्यायी उत्तरे : 

8.

खालील पर्यायी उत्तरांतील 'उद्गारवाचक वाक्य' कोणते ?

9.

पुढीलपैकी संयुक्त स्वर कोणते ?

(अ) आ, ई, ऊ, ओ

(ब) ऊ, ल, ई, झ

(क) अ, इ, ई, उ

(ड) ए, ऐ, ओ, औ

पर्यायी उत्तरे : 

10.

खालील पर्यायातील योग्य शब्द समूह ओळखा :
अबदारखाना

11.

क्षणभंगूर बाब' या अर्थाचा वाक्प्रचार कोणता?

12.

अधोरेखित शब्दाची जात ओळखा :
‘तो तोंड उघडेल तर ना -!'

13.

खालील शब्दाकरिता पर्यायी उत्तरांतील योग्य शब्द समूह कोणता?
अष्टावधानी

14.

पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचा शब्द कोणता ?

15.

क्षमा या शब्दाचा 'समानार्थी शब्द' पुढील चार पर्यायातून शोधून काढा :

16.

पुढील शब्दातील अनेकवचनी' शब्द ओळखा :

17.

खालील शब्दाकरिता पर्यायी उत्तरातील योग्य शब्दसमूह कोणता ?
'आगंतुक

18.

सदन, भवन, वदन, निकेतन या शब्दांतील 'घर' या अर्थाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता ?
(अ) निकेतन
(ब) सदन
(क) वदन

(ड) भवन

पर्यायी उत्तरे : 

19.

सुयोग्य शब्दजाती ओळखा :
(अ) सामान्यनाम :- शाळा, सोने, दूध, साखर

(ब) विशेषनाम - नलिनी, हरि, हिमालय, गंगा

(क) भाववाचकनाम - कीर्ती, वात्सल्य, वार्धक्य, उड्डाण

(ड) धातुसाधितनाम - करे, वागणे, हसू, देणान्याने

पर्यायी उत्तरे : 

20.

खाली दिलेल्या स्पष्टीकरणाच्या अर्थाची म्हण पर्यायी उत्तरांतून शोधा.
'अनुकूलता असूनही तिचा उपयोग करता न येणे.' 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.