महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१६

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

Amar, Akabar and Anthony form a partnership firm on 1st January. Amar invests his ₹ 3000 on 1st January. Akabar and Anthony however invest ₹ 5000 and ₹ 8000 on 1st June and 1st September respectively. If the profit at the end of the year is 4120, how much amount will Anthony get as his share of profit ?

142.

अमर, अकबर आणि अॅन्थनी यांनी 1 जानेवारीला भागीदारीत एक व्यवसाय सुरु केला. अमरने 1 जानेवारीला ₹ 3000 गुंतवले. अकबर व अॅन्थनीने अनुक्रमे ₹ 5000 आणि ₹ 8000, अनुक्रमे 1 जून व 1 सप्टेंबरला गुंतवले. वर्षाच्या शेवटी त्यांना ₹ 4120 इतका फायदा झाला असल्यास अॅन्थनीला त्याच्या गुंतवणूकीवर किती लाभांश मिळेल?

143.

Select the logical option for completing the square.

144.

चौरस पूर्ण करण्यासाठी तर्कसंगत पर्याय निवडा.

145.

Dip finished his 1/3 of the work in five days. He finished the remaining work in six days, with the help of Vasanta. If Vasanta obtained ₹ 360 as wages; find the wages Dip obtained ?

146.

दीपने त्याचे 1/3 कार्य पाच दिवसात पूर्ण केले. त्याने त्याचे शिल्लक राहीलेले कार्य सहा दिवसात वसंतच्या साहाय्याने पूर्ण केले. जर वसंतला त्या कामाचे वेतन ₹ 360 मिळाले; तर दीपला त्याच्या कामाचे वेतन किती मिळेल? 

147.

What figure should come in place of the question mark in the following number series ?

43, 65, 56, 78, 69,?

148.

पुढील अंकमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल?
43, 65, 55, 78, 69,? 

149.

Painter A can complete the work in 10 days, but he has no time, so he takes the assistance of B. B can complete the same work in 30 days. Now they decide to work together. In how many days will they complete that work?

150.

रंगारी A एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, वेळ नसल्याने त्याने B ला मदतीला म्हणून घेतले. B तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. त्या दोघांनी मिळून काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. दोघे मिळून किती दिवसात ते काम संपवतील ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.