महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१६

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

________ has become the first state in the country to introduce compulsory gender education till the graduate level.

62.

भारतातील _______ हे पहिले राज्य आहे ज्याने पदवी पातळीपर्यंत लैंगिक शिक्षण सक्तीचे केले आहे.

63.

_________ won the South Asian Football Federation Cup (SAFF) on January 3, 2016.

64.

3 जानेवारी 2016 रोजी दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन कप (SAFF) _______ यांनी जिंकला.

65.

Which of the following became the first country in the World in 2015 to give a nod to 'three-parent' babies a move aimed at preventing serious inherited diseases being passed on from mother to child.

66.

वंशपरंपरेने आईकडून मुलाकडे जाणाच्या रोगांना रोखण्यासाठी 'तीन पालक' बालकांस (Three-parent babies) 2015 मध्ये मान्यता देणारा जगातील खालीलपैकी पहिला देश कोणता?

67.

The name of EGIS India Consulting Engineers Pvt. Ltd. has been finalised for the Chatrapati Shivaji memorial in Arabian Sea. The Company is based in ________

68.

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी ई.जी.आय.एस. इंडिया कंसलटिंग इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे नाव निश्चित केले गेले आहे. ही कंपनी _______ देशातील आहे. 

69.

Consider the following statements :

(a) Mumbai Police Commissioner Ahmed Javed has been appointed as the Ambassador to Saudi Arabia.

(b) Another former Mumbai Police Commissioner, Julio Ribeiro, had earlier served as India's Ambassador to Saudi Arabia.
Answer options :

70.

खालील विधाने विचारात घ्या :
(a) मुंबई पोलीस आयुक्त अहमद जावेद यांची नुकतीच सौदी अरेबियात राजदूत म्हणून नेमणूक झाली आहे.

(b) मुंबईचे आणखी एक माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी देखील सौदी अरेबियात भारताचे राजदूत म्हणून कार्य केले होते.

पर्यायी उत्तरे :

71.

Consider the following statements :

(a) The Railway Minister announced that Konkan Railway will establish a Tunnel Technology Institute at Margao (Goa).

(b) The institute will be called as 'George Fernandis Institute of Tunnel Technology'.
(c) The institute will be the first of its kind in the nation.
(d) The Konkan Railway Corporation Ltd. was formed in 1990.

Which of the above statements is/are false ?

72.

खालील विधाने विचारात घ्या :
(a) रेल्वे मंत्र्यांनी घोषित केले आहे की, कोकण रेल्वे मडगांव (Margao) (गोवा) येथे 'बोगदा तंत्रज्ञान संस्था (Tunnel Technology Institute) स्थापन करणार आहे.

(b) सदरहू संस्थेस 'जॉर्ज फर्नाडीस बोगदा तंत्रज्ञान संस्था' या नावाने ओळखले जाईल.

(c) अशा प्रकारची संस्था देशातील पहिलीच असेल.

(d) 'द कोकण रेल्वे महामंडळ लि. (KRCL) 1990 मध्ये स्थापन झाले.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीचे आहे/आहेत ?

73.

Under the India Handloom Brand Scheme 'Chettinad' cotton saree got the Indian Handloom Brand tag for its unique design and identity. It is the traditional saree of _________  state.

74.

भारतीय हातमाग बँड योजनेंतर्गत 'चेट्टीनाद' कॉटन साडीला भारतीय हातमाग अँड टॅग देण्यात आला. ही साडी तिच्या खास डिझाईन आणि रचनेसाठी ओळखली जाते. ही _______ राज्यातील पारंपरिक साडी आहे. 

75.

In the context of events unfolding in the Arunachal Pradesh, consider the following statements :

Assertion (A): A state Governor's recommendation in relation to the imposition of President's rule cannot be scrutinised by a court of law.

Reason (R) : Article 361 of the Constitution gives the Governor protection from legal action for acts done in performance of his powers and duties.

76.

अरुणाचल प्रदेशामध्ये घडलेल्या घटनांच्या संदर्भात पुढील विधानांचा विचार करा :

विधान (A) : राज्याच्या राज्यपालांनी केलेली राष्ट्रपती राजवटीची शिफारस न्यायालयीन चिकित्सेच्या कक्षेत येत नाही.

कारण (R) : भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 361 नुसार राज्यपालांनी त्यांच्या कार्यकक्षेत राहून केलेल्या कृतीला कायदेशीर कारवाई पासून संरक्षण दिले गेले आहे.

77.

Consider the following statements :

(a) India on Sept. 2, 2015 signed an agreement with UNESCO to establish a centre for conservation of 'natural heritage sites at Dehradun.

(b) There are 32 World heritage sites in India that are recognised by UNESCO as of 2014.

(c) Out of total heritage sites in India, there are 7 natural heritage sites.

Which of the statements given above is/are correct?

78.

खालील विधाने विचारात घ्या :
(a) 2 सप्टेंबर 2015 रोजी भारताने युनेस्को बरोबर देहरादून येथे 'नैसर्गिक वारसा संवर्धन केन्द्र स्थापन  करण्याबाबतच्या करारावर स्वाक्षरी केली.

(b) युनेस्कोने 2014 पर्यंत भारतातील 32 जागतिक वारसा स्थळांना मान्यता दिली आहे.

(c) भारतातील एकूण वारसा स्थळांपैकी 7 ही नैसर्गिक वारसा स्थळे आहेत

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/त? 

79.

Cricketer Pranav Dhanavade established new record on 5th Jan. 2016 by hitting 129 Fours and 59 Sixes. How many runs did he score finally ?

80.

क्रिकेटपटू प्रणव धनावडेने दि. 5 जानेवारी 2016 रोजी शालेय क्रीडा स्पर्धेत 129 चौकार आणि 59 षटकार हाणून नवा विक्रम रचला. त्याने एकूण किती रन केले?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.