महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१६

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :

पुढील उतारा वाचून प्र. क्र. 21 ते 25 या प्रश्नांची उत्तरे लिहा.

           गेल्या कोजागिरी पौर्णिमेची गोष्ट, बायको माहेरी गेली होती. रात्री ग्ण 'को जागर्ति को जागर्त - कोण जागा आहे? कोण जागा आहे?' असं विचारत लक्ष्मी संचार करीत 3ाते असेल त्याला तिचा लाभ होतो. झोपी गेलेल्याला जागं करण्याच्या भानगडीत ती पडत नाही. त्या नशिबी आय लेलं अपतं. केवळ लक्ष्मीच्या लोभानं मी त्या रात्री जागा होतो. डोळे गपागप मिटत होते म्हणून निद्रेला घराबाहेर घालवून लक्ष्मीला (गृहलक्ष्मीला नव्हे) स्वगृही आणण्यासाठी मी स्वत:च गृहत्याग केला आणि निशाचराप्रमाने मी भटकू लागलो. लक्ष्मी जागृत माणसाच्या शोधात आणि जागृत माणूस लक्ष्मीच्या शोधात असा संचार सुरू झाला.
         रस्त्यावर लक्ष्मीची गाठ पडणं शक्य नव्हतं. गाठीभेटोझा जागा म्हणजे उदाहारगृहातील फॅमिली रूस! मी मंडईतील एका प्रसिद्ध उपाहारगृहात शिरलो आणि थेट 'फॅमिली रूम मध्ये घुसला, पोच्या डोळे फाडून माझ्याकडे पाहू लागला. ‘लक्ष्मी आ रही है, एक मसाला दूध लाना' मी ऑर्डर दिली, त्याचे समाधाा झालं. टेबलावर केशरी कप आला. दुधात भरपूर वेलची घातल्यासारखं दिसलं. चमच्याने वेलची चाचपून पाहिली आणि गळाला मासा लागावा तशी चमच्याला माशी लागली. घंटा दाबून पोरयाला बोलवलं आणि चमचा, म्हणजेच , त्याचा पुढ्यात धरली. 'अहो आश्चर्यम्' असा
आविर्भाव आणून पोयानं माशीचं बरंच आणि बारीक निरीक्षण केले आणि काहीसं स्वगत, काहीसं मला उद्देशून तो म्हणाला, 'एवढ्या काढल्या तरी एक राहिलीच !' 'साहेब, दुसरा कप आतो' ' आजबाला मी पडलो नाही. कारण तोच कप पुन्हा दुसरा कप म्हणून सादर केला जाणार होता याची मला खात्री होती. मी चिडून तावातावाने बाहेर पडलो. तरीसुद्धा त्याने माझा पाठलाग करीत मला काउंटरपाशी गाठलेच. तो तोंड उघडायच्या आतच मी त्याला निक्षून सांगितलं. 'मला तुझं दूध नको!'' ''दुधाचं नाही बोलत साहेब. लक्ष्मीबाई आल्या तर काय सांगू?'' यानं लक्ष्मीबाईंची अडचण दूरदृष्टीनं जाणून विचारलं. "तिला              समोरच्या हॉटेलात पाठवून दे'' मी दूर ना चिार न करना सांगितलं. | समोरच्या हॉटेलातही मी दूधच मागवलं. पण साधं, वेल घातले, अंगाची जखम आंधळी झाली म्हणजे जशी वारंवार ठेच लागते तसं मनुष्य संशयी झाला म्हणजे त्याचे मन प्रत्येक ठिकाणी अडखळतं. येथील दूधही मी सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या दृष्टीनं तपासून पाहिलं. 'पांढ-या शुभ्र दुधात काळीकुट्ट माशी दिसायला सूक्ष्मदर्शक यंत्राची गरज भासली नाही. कप तसाच उचलला आणि मॅनेजरसाहेबांच्या टेबलावर नेऊन आला . मॅनेजसाहेबांनी माझ्यासारखी शेकडो गि-हाइकं पाहिली होती. हजारो माश्या पाहिल्या होत्या. अगदी शांतपणे ते म्हणाल, 'साहेब, हा धंदा आहे. दोन आण्याच्या दुधात माशी नाही येणार तर काय हत्ती? आणि दुसरं म्हणजे माहेब, माशी मेलेली आहे! तुम्ही एवढं घाबरयला नको होतंत. ती तुमचं एक थेंबसुद्धा दूध प्याली नसती.''

21.

उपाहारगृहातील पोऱ्याला  कशाचे आश्चर्य वाटले .

22.

लेखकाच्या मते लक्ष्मीची गाठभेट कोठे होऊ शकते ?

23.

पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
"अंगठ्याची जखम आंधळी झाली म्हणजे जशी वारंवार ठेच लागते तसं मनुष्य संशयी झाला म्हणजे त्याचं मन प्रत्येक ठिकाणी अडखळतं.''

24.

कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागा असेल त्याला कशाचा लाभ होतो? असे लेखकाला वाटते.

25.

वरील उता-याला योग्य शीर्षक द्या.

26.

Choose the pair that would fill in the blanks in the following sentences :

(a) She looked _______ the stairs.
(b) They went _______ the house.
Answer Options :

27.

Identify the correctly framed questions.
(a) How long she is staying in India ?
(b) Has the fat woman been very clever ?
(c) How many gold ornaments she is wearing ?
Answer Options :

28.

Which pair will fill in the blanks in the following sentences ?

(a) _________ those wet things out.

(b) I'll give you a ______ tonight.

Answer Options :

29.

QUETIONS NO - 29

30.

QUETIONS NO - 30

31.

QUETIONS NO - 31

32.

QUETIONS NO -32

33.

(a) My house contains many specious rooms.

(b) Nobody was impressed with his specious arguments.

Identify the correct sentence.

34.

Which is the correct expression out of the alternatives?

35.

Pick out the most appropriate phrase for the underlined word in the following sentence :

She welcomed him very affectionately.

36.

Select the word which is synonym of the underlined word in the following sentence :
To be healthy one should abstain from sinoking and alcoholism.

37.

Identify adjective clauses :
(a) The organisers invited entries that did not exceed 1000 words.
(b) Did you see the man who was asking for you?

(c) I made the dress that I intend to wear.
Answer Options :

38.

Choose the correct exclamatory sentences :
(a) What? a lot you have bought!

(b) What a lot you have bought!

(c) What! A lot you have bought ?

Answer Options : 

39.

Choose the correct sentence/s :
(a) One student only came in late yesterday.
(b) He married her only for her money.

(c) I hardly know this girl.

Answer Options :

40.

That you have come pleases me.
The underlined group of words is an example of :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.