MPSC PSI Prelims And Mains परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके

Date : 13 July, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :

MPSC PSI पोलीस उपनिरीक्षक Prelims And Mains Book List

MPSC  म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक पदाची माहिती द्यायची झाली तर हि परीक्षा तीन स्तरांवरती होते Prelims, Mains and intervieve. MPSC PSI syllabus in marathi and english याच्यानुसार तयारी करायची म्हणाल तर आपल्याला नक्की कोण कोणती बुक्स लागतात याची सविस्तर यादी आम्ही या article मध्ये पाहणार आहोत .

MPSC PSI Prelims and Main Book List हि बुक लिस्ट MPSC Toppers ने सुचवलेली आहे. या परीक्षेविषयी माहित असण्या बरोबर या परीक्षे साठी कुठले पुस्तके आवश्यक असतात हे हि माहित असायला हवं तरच तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा मिळेल. हा मोददा लक्षात घेऊनच आम्ही तुमच्यासाठी MPSC PSI पदासाठी लागणाऱ्या पुस्तकांची यादी घेऊन आलोय.

MPSC PSI Prelims Book List (पोलीस उपनिरीक्षक )

इतिहास -

  1. शालेय पुस्तके - ५वी, ८वी , ११वी .
  2. आधुनिक भारताचा इतिहास - ग्रोव्हर आणि बेल्हेकर
  3. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कठारे 
  4. समाजसुधारक - भिडे पाटील by के. सागर 
  5. YCMOU Book :His 220 SYBA 

राज्यशास्त्र -

  1. शालेय पुस्तके ११वि व १२वि 
  2. भारताची राज्यघटना आणि प्रशासन - राजन कोळंबे 
  3. पंचायतराज - व्ही. बी. पाटील के सागर /खंदारे 

भूगोल -

  1. शालेय पुस्तके ५वि ते १२वि 
  2. महाराष्ट्राचा भूगोल - ए. बी. सवदी 
  3. भारताचा भूगोल - ए. बी. सवदी
  4. नकाशा - ए. बी. सवदी

विज्ञान -

  1. शालेय पुस्तके - ५वि ते १२वि 
  2. सामान्य विज्ञान - लुसेन्ट पब्लिकेशन 

अर्थशास्त्र -

  1. शालेय पुस्तके ११वि व १२वि 
  2. भारतीय अर्थव्यवस्था - रंजन कोळंबे/ किरण देसले 
  3. अर्थराज - ऐन. श्याम 

चालू घडामोडी -

  1. पेप्पर लोकसत्ता , महाराष्ट्र टाइम्स व सकाळ 
  2. मासिक - लोकराज्य, योजना +स्टडी सर्कल /युनिक /पृथ्वी (कुठलाही एक )

गणित व बुद्धिमापन -

  1. मॅजिक ऑफ मॅथेमॅटिक्स - नितीन महाले 
  2. बुद्धिमत्ता चाचणी - जी. किरण 
  3. verbal-non verbal - R.S. Agrawal

Practice ppquostion set -

  1. गाईड बी पब्लिकेशन किंवा एकनाथ पाटील 

MPSC PSI Mains Book List (पोलीस उपनिरीक्षक )

पेपर -१

मराठी -

  1. मराठी व्याकरण - मो.रा.वाळिंबे 
  2. मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे 
  3. अनिवार्य मराठी - के सागर 
  4. ycm विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके 

इंग्रजी -

  1. इंग्रजी व्याकरण : पाल आणि सूरी 
  2. Wren and Martin English Grammer
  3. अनिवार्य इंग्रजी - के सागर 

पेपर -२

आधुनिक भारताचा इतिहास - 

  1. आधुनिक भारताचा इतिहास - ग्रोव्हर आणि बेल्हेकर 
  2. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कठारे गाठाळ 
  3. मेगा स्टेट महाराष्ट्र - ए बी सवदी 
  4. नकाशा वाचन - ए बी सवदी 

Computer Knowledge -

  1. MS-CIT Book
  2. संगणक व माहिती तंत्रज्ञान - स्टडी सर्कल 

भारताची राज्यघटना आणि प्रशासन -

  1. रंजन कोळंबे निवडक प्रकाराने सिल्याबस नुसार 
  2. आपली राज्यघटना - सुभाष कश्यप 

बुद्धिमत्ता -

  1. बुद्धिमत्ता - जी किरण 
  2. बुद्धिमत्ता चाचणी -अनिल अंकलगी 

मानवाधिकार -

  1. NBT प्रकाशन 
  2. YCMOU मानवी हक्क पुस्तके 

विविध कायदे -

  1. माहितीचा अधिकार - यशदा पुस्तिका 
  2. मुंबई पोलीस अधिनियमन - प.रा.चांदे 
  3. फौजदार प्रक्रिया संहिता - जळगाव बॉ /मुकुंद प्रकाशन 
  4. भारतीय दंड संहिता - जळगाव लॉ / मुकुंद प्रकाशन 
  5. भारतीय पुरावा कायदा - जळगाव बॉ /मुकुंद प्रकाशन

वरील सर्व पुस्तकांची यादी नक्कीच तुमच्या उपयोगी पडेल. तुम्ही नियमित अभ्यास करत राहा यश तुमच्यापासून खूप दूर नाही .

                                                                 BEST OF LUCK

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.