RRB NTPC UG प्रवेशपत्र 2025 जाहीर – लगेच डाउनलोड करा.
रेल्वे भरती मंडळाने (Railway Recruitment Board - RRB) अधिकृतपणे RRB NTPC UG प्रवेशपत्र 2025 जाहीर केले आहे. जे उमेदवार एनटीपीसी अंडरग्रॅज्युएट परीक्षेसाठी अर्जदार आहेत, ते आता आपले प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावरून – rrbcdg.gov.in येथे डाउनलोड करू शकतात. किंवा हे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक्सचा वापर करू शकता.
भारतीय रेल्वे [RRB NTPC Hall Ticket] भारतीय रेल्वेत 3445 जागांसाठी भरती (CEN 06/2024) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे. हे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक्सचा वापर करू शकता.
परीक्षा (Exam): 07 ऑगस्ट ते 09 सप्टेंबर 2025 रोजी
परीक्षा शहर : Click Here
Mock Test : Click Here
प्रवेशपत्र (Admit Card) : Click Here
भारतीय रेल्वे [RRB NTPC Hall Ticket] भारतीय रेल्वेत 8113 जागांसाठी भरती (CEN 05/2024) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे. हे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक्सचा वापर करू शकता.
परीक्षा (Exam): 05 ते 23 जून 2025 रोजी
परीक्षा शहर : Click Here
प्रवेशपत्र (Admit Card) : Click Here
परीक्षेचे वेळापत्रक, निकाल व इतर महत्त्वाच्या अद्यतनांसाठी उमेदवारांनी अधिकृत RRB संकेतस्थळ वेळोवेळी तपासत राहावे किंवा आमच्या पेजला भेट द्यावी.
For further updates on the exam schedule, result announcements, and other important notifications, candidates are encouraged to visit the official RRB website regularly or follow our page for timely information.
RRB NTPC परीक्षा प्रवेशपत्र
दिनांक : २२ ऑगस्ट २०२५
[MIDC Admit Card] महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ वेळापत्रक/ प्रवेशपत्र उपलब्ध
दिनांक : ०१ ऑगस्ट २०२५
[SBI] भारतीय स्टेट बँक परीक्षा प्रवेशपत्र
दिनांक : २५ जुलै २०२५
नवी मुंबई महानगरपालिका [NMMC] आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रवेशपत्र
दिनांक : ०९ जुलै २०२५
[Indian Army] भारतीय सैन्य भरती परीक्षा प्रवेशपत्र
दिनांक : १८ जून २०२५
[Police Bharti] पोलीस भरती लेखी परीक्षा प्रवेशपत्र
दिनांक : २४ जानेवारी २०२५
[MPSC] महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत परीक्षा प्रवेशपत्र
दिनांक : २४ जानेवारी २०२५
[SSC] स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षा प्रवेशपत्र
दिनांक : १८ जानेवारी २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.