[HSC Hall Ticket 2023] महाराष्ट्र बोर्ड बारावी वेळापत्रक 2023 जाहीर

Date : 15 February, 2023 | MahaNMK.com

icon

HSC Hall Ticket 2023: Maharashtra Board HSC Hall Ticket / Admit Card Download. Maha 12th Admit Card PDF Download. To Download Maharashtra HSC Board Hall Ticket Please Read The Article.

आपल्या मित्रांना पाठवा :

महाराष्ट्र बोर्ड बारावी वेळापत्रक 2023 नुकतेच जाहीर झाले असून , ते विध्यार्थ्यांना खालील लिंक द्वारे डाउनलोड करता येईल.

Maharashtra HSC Hall Ticket 2023 Download

यावर्षी महाराष्ट्र बोर्ड परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३ ते २० मार्च २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे.

मंडळाचे नाव महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
परीक्षा महाराष्ट्र उच्च माध्यमिक परीक्षा
वर्ष 2023
HSC Hall Ticket 2023 येथे क्लिक करा (Download)
परीक्षा सुरू होण्याची तारीख 21 फेब्रुवारी 2023
परीक्षेची शेवटची तारीख 20 मार्च 2023
अधिकृत संकेतस्थळ mahahsscboard.in

HSC Board Hall Ticket Download (PDF)

  1. सर्व प्रथम अर्जदाराला त्याच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in ला भेट द्यावी लागेल .
  2. आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
  3. येथे तुम्हाला लेटेस्ट नोटिफिकेशन ऑप्शन दिसेल .
  4. टाइम टेबल रिलीझ होताच, ताज्या नोटिफिकेशनवर, तुम्हाला HSC 2023 फायनल टाइम टेबल एप्रिल 2023 ची लिंक दिसेल , ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
  5. त्यानंतर HSC टाइम टेबल 2023 तुमच्या समोर PDF फॉर्ममध्ये उघडेल.
  6. जे तुम्ही डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढू शकता.

परीक्षा प्रवेशपत्र

NMK

दिनांक : १३ एप्रिल २०२४

NMK

दिनांक : १३ एप्रिल २०२४

NMK

दिनांक : १३ एप्रिल २०२४

NMK

दिनांक : १४ फेब्रुवारी २०२४

NMK

दिनांक : १४ फेब्रुवारी २०२४

NMK

दिनांक : २९ नोव्हेंबर २०२३

NMK

दिनांक : २९ नोव्हेंबर २०२३

NMK

दिनांक : २९ नोव्हेंबर २०२३

सर्व परीक्षा प्रवेशपत्र पहा >>
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.