राष्ट्रपती सचिवालयात [Presidents Secretariat] विविध पदांच्या १८ जागा

Date : 15 May, 2017 | MahaNMK.com

राष्ट्रपती सचिवालयात [Presidents Secretariat] विविध पदांच्या १८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ मे २०१७ व २५ मे २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

संग्रहालय अटेंडेंट [Museum Attendant] - ०६ जागा 

अँटी मलेरिया कम एमटीएस [Anti Malaria cum MTS] - ०८ जागा 

चौकीदार [Chowkidar] - ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : वरील सर्व पदांसाठी १२ उत्तीर्ण

मेडिकल फिमेल अटेंडंट कम एमटीएस [Medical Female Attendant cum MTS]

एकूण जागा : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ उत्तीर्ण  ०२) ०१ वर्षे अनुभव

वयाची अट : १८ ते २७ वर्षे   [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.