भारतीय अंतराळ संशोधन [Indian Space Research Organisation] संस्थेत विविध पदांच्या ७४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० जून २०१७ आहे.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
टेक्निशियन-B (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक) : २२ जागा
टेक्निशियन-B (इलेक्ट्रिशियन) : १४ जागा
टेक्निशियन-B (फिटर) : ०२ जागा
टेक्निशियन-B (इंस्ट्रूमेंट मेकॅनिक) : ०४ जागा
टेक्निशियन-B (लॅब असिस्टेंट केमिकल) : ०१ जागा
टेक्निशियन-B (मशिनिस्ट) : ०६ जागा
टेक्निशियन-B (मोटर मेकॅनिक) : ०२ जागा
टेक्निशियन-B (प्लंबर) : ०१ जागा
टेक्निशियन-B (Ref.& AC) : ०४ जागा
ड्राफ्ट्समन (Civil) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : वरील सर्व पदांसाठी ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ITI/NTC/NAC
टेक्निकल असिस्टेंट
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : सिविल इंजिनिअरिंग डिप्लोमा
टेक्निकल असिस्टेंट
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
सायंटिफिक असिस्टेंट
एकूण जागा : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (Chemistry)
सायंटिफिक असिस्टेंट
एकूण जागा : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : B.Sc. ( combination of Mathematics, Statistics, Computer Science)
सायंटिफिक असिस्टेंट
एकूण जागा : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (combination of Mathematics, Physics, Computer Science)
वयाची अट : १० जून २०१७ रोजी १८ ते ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट ]
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.