ईस्ट कोस्ट रेल्वेत [East Coast Railway] प्रशिक्षणार्थी पदांच्या ५८८ जागा

Date : 22 May, 2017 | MahaNMK.com

ईस्ट कोस्ट रेल्वेत [East Coast Railway] प्रशिक्षणार्थी पदांच्या ५८८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ जून २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रशिक्षणार्थी [Apprentices posts]

CARRIAGE REPAIR WORKSHOP, MANCHESWAR, BHUBANESWAR - ९७ जागा

  • फिटर - ३० जागा

  • शीट मेटल वर्कर - ०९ जागा

  • वेल्डर - १२ जागा

  • मशिनिस्ट - ०६ जागा

  • मेकॅनिक (M.V) - ०४ जागा

  • कारपेंटर - १२ जागा

  • इलेक्ट्रिशियन - १२ जागा

  • Ref. & AC मेकॅनिक - ०४ जागा

  • वायरमन - ०४ जागा

  • पेंटर - ०४ जागा

KHURDA ROAD DIVISION (ELS, ANGUL) - ३० जागा

  • फिटर - १४ जागा

  • वेल्डर (G&E) - ०४ जागा

  • टर्नर - ०३ जागा

  • इलेक्ट्रिशियन - ०२ जागा

  • मशिनिस्ट - ०२ जागा

  • D/MAN (MECH.) - ०१ जागा

  • इलेक्ट्रॉनिक्स  मेकॅनिक - ०४ जागा

DIESEL LOCO SHED, WALTAIR, VISAKHAPATNAM - १०० जागा

  • फिटर - ६३ जागा

  • मशिनिस्ट - ०२ जागा

  • वेल्डर (G&E) - ०२ जागा

  • इलेक्ट्रिशियन - ३३ जागा

ELECTRIC LOCO SHED VIZAG, WALTAIR, VISAKHAPATNAM - ८१ जागा

  • टर्नर - ०१ जागा

  • वेल्डर (G&E) - ०२ जागा

  • इलेक्ट्रिशियन - ७८ जागा

C&W (SIDING)/VIZAG, WALTAIR,VISAKHAPATNAM - ३३ जागा

  • फिटर - २९ जागा

  • मशिनिस्ट - ०२ जागा

  • वेल्डर (G&E) - ०२ जागा

ELECTRICAL (G)/WALTAIR DIVISION, VISAKHAPATNAM - ८२ जागा

  • Ref. & AC मेकॅनिक - २२ जागा

  • इलेक्ट्रिशियन - ६० जागा

ELECTRICAL (TRD)/WALTAIR DIVISION, VISAKHAPATNAM - १७ जागा

  • इलेक्ट्रिशियन - १७ जागा

MECHANICAL DEPARTMENT/WALTAIR DIVISION, VISAKHAPATNAM - १३९ जागा

  • फिटर - १२६ जागा

  • मशिनिस्ट - ०४ जागा

  • वेल्डर (G&E) - ०६ जागा

  • कारपेंटर - ०३ जागा

ENGINEERING DEPARTMENT/WALTAIR DIVISION, VISAKHAPATNAM - ०९ जागा

  • वेल्डर (G&E) - ०३ जागा

  • कारपेंटर - ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५० गुणांसह १० वी उत्तीर्ण  ०२) NCVT/SCVT

वयाची अट : १७ जून २०१७ रोजी १५ ते २४ वर्षे [SC/ST ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : १००/- रुपये [SC/ST/अपंग/महिला - परीक्षा शुल्क नाही]

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.