आज दहावीचा निकाल - १३ जून २०१७

Date : 12 June, 2017 | MahaNMK.com

येत्या काही दिवसांपासून  दहावीचे विध्यार्थी ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो दिवस आहे १३ जून २०१७ दुपारी १ वाजता. आज दहावीचा निकाल जाहीर होणार असून खालील दिलेल्या लिंक्स चा वापर करून आपण आपला निकाल पाहू किंवा डाउनलोड शकता.

दहावी बोर्ड निकाल २०१७

दहावीच्या निकालाविषयी सध्या खूप साऱ्या चुकीच्या बातम्या इंटरनेट वर पसरताना दिसतात, कृपया अश्या फसव्या जाहिरातींना बळी पडू नये. खालील ऑफिसिअल लिंक्स चा वापर करून आपला निकाल मिळवावा.

आपल्या मित्रांना पाठवा :

कृपया हि माहिती सर्व जवळच्या मित्रांना / नातेवाईकांना कळवण्यास विसरू नका, शेअर या बटणाचा वापर करून आपण हि माहिती त्यांना फेसबुक किंवा व्हाट्सअँप वर अगदी आरामात पोहचवू शकता.

निकालाची वेळ अद्याप उपलब्ध झालेली नाहीये, अंदाजे दुपारी १ वाजेपर्यंत निकाल जाहीर करण्यात येईल.

निकाल पाहण्यासाठी ऑफिसिअल संकेतस्थळ खालीलप्रमाणे.

वरील सर्व संकेतस्थळांचा वापर करून आपण आपला दहावीचा निकाल मिळवू शकता. 

महाNMK टीप : विध्यार्थ्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, निकाल खराब लागला तर हताश होऊ नका कारण एक खराब निकाल कधीच आपलं भवितव्य ठरवू शकत नाही. आपण आणखी प्रयत्न करू आणि चांगला निकाल लावून दाखवू हि जिद्द मनाशी बाळगा. सर्वांना निकालासाठी ऑल द बेस्ट :)

कृपया खालील बटणांचा वापर करून या माहितीला जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांसोबत शेअर करा.

परीक्षेचे निकाल

NMK

दिनांक : ०९ सप्टेंबर २०२५

NMK

दिनांक : २० ऑगस्ट २०२५

NMK

दिनांक : ०७ ऑगस्ट २०२५

NMK

दिनांक : ०१ ऑगस्ट २०२५

NMK

दिनांक : २८ जुलै २०२५

NMK

दिनांक : २१ जून २०२५

NMK

दिनांक : १८ जून २०२५

NMK

दिनांक : १६ जून २०२५

सर्व परीक्षेचे निकाल >>
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.