जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१४ - भाग १

जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१४ - भाग १ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.

कॉम्प्युटरवर चित्र काढण्यासाठी खालीलपैकी कोणत्या भाषेचा वापर होतो?

22.

Choose the most correct : The circus audience received a well-deserved round of applause for the perfectly time acrobatic stunt.

23.

दोन्ही घरचा पाहुणा उपाशी या म्हणीचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता?

24.

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कुठल्या अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला?

25.

The exact OPPOSITE of the given word – Expand

26.

पर्यायी उत्तरातून योग्य ते उत्तर सांगा – ईश्वरनिर्मिती

27.

28.

यवतमाळ जिल्ह्यामध्ये वनाचे क्षेत्रफळ एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे?

29.

भारतामध्ये पोलो या खेळाचे उगमस्थान म्हणून खालीलपैकी कोणते राज्य निवडता येईल?

30.

The exact OPPOSITE of the given word – Valuable

31.

लागवड क्षेत्राचे दृष्टीकोनातून यवतमाळ जिल्ह्यात प्रमुख पिकाचा उतरता क्रम खालीलपैकी कोणता आहे?

32.

तीन संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर ३ : ५ आहे. दुसरी व तिसरीचे गुणोत्तर ३ : ४ आहे, जर तिसरी संख्या ८० असल्यास पहिली संख्या कोणती?

33.

0.000216 = ?

34.

वाक्यपरिवर्तन या पारिभाषिक शब्दाचा अचूक अर्थ खालीलपैकी कोणता?

35.

मीठभाकर या शब्दाचा विग्रह खालीलपैकी कसा आहे?

36.

खालीलपैकी कोणत्या वर्षी आशियाई स्पर्धा दिल्ली येथे आयोजित करण्यात आली?

37.

एका संख्येला ५ ने भागल्यास ती संख्या ५२ ने कमी होते तर ती संख्या कोणती?

38.

जर 2x-8-3x=x-12, तर x = किती?

39.

मराठीत कोणती विभक्ती प्रत्ययविरहीत आहे?

40.

दिसामाजी काहीतरी लिहावे. अधोरेखित शब्दाचा अर्थ ओळखा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१४ - भाग १ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.