जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१४ - भाग १

जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१४ - भाग १ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

Choose the Synonym : DISRUPT

42.

शब्द लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता?

43.

Choose the one word, which can replace the word printed in bold and italics in the sentence without changing the meaning of the sentence :

India has too often to fulminate against Pakistanis role in aiding and abetting acts of militancy on her soil.

44.

४० मिली ग्रॅमचे ५ ग्रॅमशी गुणोत्तर किती?

45.

Choose the one word, which can replace the word printed in bold and italics in the sentence without changing the meaning of the sentence :

If you want the quality of your writings, to improve then avoid redundant words.

46.

गुलाबाची फुले वेगवेगळ्या रंगाची असतात या वाक्याचा प्रकार ओळखा?

47.

२८ माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या २/३ केली, तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील?

48.

भारत डेव्हीस कपच्या अंतिम सामन्यात कोणत्या वर्षी पोचला होता?

49.

त हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे?

50.

परस्परसंबंध असलेली वाक्ये एकत्र करून तिचे एक वाक्य बनविणे या क्रियेला  ……… म्हणतात.

51.

प्रदिप,प्रकाश, प्राची, प्रज्ञा हि भावंडे आहेत. प्राचीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या दीडपट आहे. प्रदीपचे वय प्राचीच्या वयाच्या दुप्पट आहे. तर प्रकाशचे वय प्रज्ञाच्या वयाच्या तिप्पट आहे. तर या चौघात जुळी भावंडे कोणती?

52.

नैसर्गिक या शब्दाचा उलट अर्थाचा शब्द निवडा.

53.

Find the one that best fits into the blanks space : He married many times, yet happiness ……… him and her remained miserable as before.

54.

सुनीताचे वय तिच्या आईच्या वयाच्या १/३ पट असून त्या दोघींच्या वयाची बेरीज ४८ वर्षे आहे. तर सुनीताच्या आईचे वय किती?

55.

राजाला दिवाळी काय माहित हि म्हण कोणत्या अर्थाने वापरली जाते.

56.

बिग-बॅग थेअरीला खालीलपैकी कोणता शास्त्रज्ञ जबाबदार आहे?

57.

ताशी ८०२ कि.मी. वेगाने जाणाऱ्या १२० मीटर लांबीच्या आगगाडीस १.०८० कि.मी. लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल?

58.

आडरानात शिरणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता?

59.

ग्लेन मॅकग्राथचे टोपण नाव खालीलपैकी कोणते?

60.

Choose the Synonym : HARBINGER

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१४ - भाग १ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.