जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१४ - भाग १

जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१४ - भाग १ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

सोक्षमोक्ष लावो याचा विरुद्ध अर्थ पुढीलपैकी कोणता?

62.

Choose the one word, which can replace the word printed in bold and italics in the sentence without changing the meaning of the sentence :

I was incumbent on him to report the matter at ones.

63.

Find the one that best fits into the blank space : The prisoner was ……… to answering any of my questions.

64.

A आणि B अनुक्रमे एक काम 12 दिवसात, B आणि C तेच काम 15 दिवसात, तर C आणि A तेच काम 20 दिवसात पूर्ण करतात, तर एकता B तेच काम किती दिवसात पूर्ण करेल?

65.

मागील वर्षी एका शाळेत ५०० विद्यार्थी होते, त्यात ३२० मुले आणि १८० मुली होत्या. या वर्षी विद्यार्थी संख्या कायम असून २८० मुले आणि २२० मुली आहेत, तर मुले आणि मुली यांच्या संख्येत शेकडा किती वाढ किंवा घट होईल?

66.

81 – 27x; तर x =?

67.

आईच्या कडेवर बाळ होते. – या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा.

68.

The exact OPPOSITE of the given word – Filmsy

69.

Choose the one word, which can replace the word printed in bold and italics in the sentence without changing the meaning of the sentence :

He tried to cajole her, but it was in vain.

70.

एमएस पाॅवर पाॅईटमध्ये नॉर्मल मधून हॅण्डआऊट मास्टर व्हिऊमध्ये कसे जाऊ शकाल?

71.

पुढील वाक्यात अधोरेखित नामाची विभक्ती सांगा – मुलांना फुलासारखे जपावे.

72.

या सामासिक शब्दात पहिले पद महत्त्वाचे असते. त्या समासास काय म्हणतात?

73.

Choose the most correct : The fact that boxing is knows to cause head injuries and brain damage should lead us to inform the public and push for a ban on boxing.

74.

पी.एम.टी. ने भाडे शे. २० ने वाढविले. पुन्हा काही महिन्यानंतर शे. १० ने वाढविले, तर मूळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली?

75.

कसोटी सामना न खेळणाऱ्या कोणत्या देशाने भारताला आंतरराष्ट्रीय सामन्यात हरविले?

76.

सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते?

77.

१९२० मध्ये येथे अस्पृश्यांची परिषद कोणी भरविली ?

78.

Choose the one word which can replace the word printed in bold and italics in the sentence without changing the meaning of the sentence.

Summit neglected to remit the fees in time and therefore had to pay a fine.

79.

१३४३.१२५७८ ला १०-३ ने भागले असता दशांश चिन्ह ……. सरकेल.

80.

नागपूर जिल्हा खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१४ - भाग १ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.