जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१४ - भाग १

जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१४ - भाग १ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

Choose the Synonym : SULTRY

2.

पुढील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

वारूणी

3.

Choose the Synonym : GENESIS

4.

Choose the correct word : A bird that come and goes with season.

5.

बॉलपेनचा शोध कोणी लावला?

6.

अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली?

7.

एका विद्यार्थी वसतिगृहातील २० विद्यार्थ्यांना १० दिवसांचा खर्च ५,००० रुपये होतो, तर त्याच वसतिगृहातील ३२ विद्यार्थ्यांचा ७ दिवसांचा खर्च किती होईल?

8.

जे. एस. मिल व एच. स्पेन्सर यांच्या लिखाणाने प्रभावित झालेले समाज सुधारक कोण?

9.

पर्यावरण व वने मंत्रालय तसेच केंद्रीय प्रदूषण मंडळ यांच्या २००९ च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर कोणते?

10.

खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे?

11.

x व y हे संचालनात आहेत. जेव्हा संचालनात x = 40 तेव्हा y = 8, तर x = 5 असेल तर y = ?

12.

Find the one that best fits into the blanks space : The new industrial policy is a result of the confidence the government has in the ……. of the Indian industry.

13.

मुंबई ते बेळगाव हे ५९० कि.मी. अंतर आहे, एकाच वेळी ७ वा. परस्परविरुद्ध दिशेने निघालेल्या एस.टी. गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी ४८ कि.मी. व बेळगावहून निघालेल्या गाडीने किती अंतर कापले असेल?

14.

The exact OPPOSITE of the given word- Hostility

15.

Choose the most correct. A man of odd habit

16.

Choose the correct Synonym : CONSOLEL

17.

The exact OPPOSITE of the given word – Enormous

18.

यवतमाळ जिल्ह्यात शेतीओग्य जमिनीची वर्गवारी केल्यास कोणत्या प्रकारची जमीन सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळते?

19.

ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी या म्हणीचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता?

20.

अ ने २५००० रु. गुंतवून एक धंदा सुरु केला. ६ महिन्यानंतर ब ने ३०००० रु. गुंतवून त्या धंद्यात भागीदारी स्वीकारली व ८ महिन्यानंतर क ने ३५००० रु. गुंवून त्या धंद्यात भागीदार स्वीकारली. वर्षाअखेर झालेल्या १२४०० रु. नफ्यापैकी ब चा हिस्सा किती?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१४ - भाग १ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.