जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१४ - भाग १

जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१४ - भाग १ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

पोपट पेरू खातो. – या वाक्यातील कर्म कोणत्या विभक्तीत आहे?

82.

Choose the most correct : The Diary of Anne frank showed  young girl’s courage during two years of hiding.

83.

कमलनयन रामाला पाहून सीतेला आनंद झाला.

अधोरेखित शब्दाचा समास ओळखा.

84.

माधवला माधुरीपेक्षा १५ टक्के गुण कमी मिळाले, तर माधुरीला किती टक्के गुण जास्त मिळाले?

85.

सर्कशीत काम करणाऱ्या प्राण्याचे हाल मला बघवत नाही. या वाक्याचा प्रकार ओळखा.

86.

कोणत्या देशातील प्रक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरु झाली?

87.

खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही?

88.

यवतमाळचे वार्षिक पर्जन्यमान किती आहे?

89.

संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला?

90.

औषध विक्रेत्याकडे अनुक्रमे एकाच प्रकारच्या १५, २० व २५ बाटल्या मावतील अशी खोकी आहेत. कोणत्याही प्रकारचे खोके बाटल्यांनी भरण्यासाठी कमीत-कमी ………. बाटल्या लागतील?

91.

यवतमाळ जिल्हा परिषदेत एकूण जिल्हा परिषद सदस्यांची संख्या किती आहे?

92.

अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की, जिला १५ नर भागल्यास बाकी ५ उरते व २१ ने भागल्यास बाकी ११ उरते आणि २८ ने भागल्यास बाकी १८ उरते.

93.

Find the one that best fits into space : The top ranking students …….his Success in his studies to his headmaster’s guidance.

94.

खाली दिलेल्या शब्दापैकी लक्ष्मी यास समान अर्थ नसलेला शब्द कोणता?

95.

तीन क्रमवार मूळ संख्यांच्या गुणाकारांची दुप्पट ७७० आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?

96.

एक पाण्याची टाकी एका नळाने ६ तासात भरते, तर दुसऱ्या नळाने भरलेली टाकी ४ तासात रिकामी होते. जर पाण्याने अर्धी भरलेली टाकी असतांना दोन्ही नळ चालू केल्यास, ती किती तासात रिकामी होईल?

97.

काय तोबा गर्दी ही! – या वाक्याचा प्रकार ओळखा.

98.

99.

खालीलपैकी कोणते ऑप्शन पॉवर पॉईट प्रेझेंटेशनमध्ये स्लाईड टाकायची झाल्यास वापरावे लागेल?

100.

Find the one that best fits into space : A public figure loves to be the …… of a cartoonist.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१४ - भाग १ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.