जिल्हा परिषद ठाणे लिपिक भरती २०१५ Questions And Answers:
Use proper negative word in following sentence. The freedom fighters have thought of their personal life.
Helping verb used with main verb to show the tense, from questions is known as ……….
भारताचे पुढीलपैकी कोणती शासन पद्धत स्वीकारली आहे?
ज्वालामुखीचे वितरण प्रामुख्याने कोण्या महासागराच्या किनारी भागात आढळते?
भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादन साधनांचे स्वामित्व, निमंत्रण आणि व्यवस्थापन कोणाद्वारे केले जाते?
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची कोणती जोडी चुकीची आहे?
What is the meaning of biodiversity?b
Question marks (‘ ‘) are also known as.
मंगल मंगल गीत म्हणे, अस्फुट जनी मूकपणे ||
हि काव्यपंक्ती कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?
‘अमृताहुनी गोड नाम तुझे देवा’ हि ओळ कोणत्या अलंकाराचे उदाहरण मानता येईल?
दोन रेषा व एक छेदिका दिली असता किती कोण तयार होतात?
७ या संख्येचे विभाजक किती?
व्याजाच्या काही दराने रु. ८०००/- मुद्दलावर ३ वर्षाचे व्याज रु. ६४०/- होते, तर त्याच दराने रु. ४०,०००/- वर ३ वर्षाचे व्याज किती होईल?
निर्मितीनुसार खडकांचे तीन प्रमुख प्रकार पडतात, पुढीलपैकी कोणता प्रमुख प्रकार नाही?
A sound, word, phrase or short sentence that shows sudden and strong emotion is ……….
पुढीलपैकी कोणास मुघल सत्तेचा संस्थापक मानले जाते?
समजा प्रतलामध्ये एक रेषा आणि एक वर्तुळ आहे. तर ती रेषा वर्तुळास जास्तीत जास्त किती बिंदूमध्ये छेदते?
खडकांमधील खनिजांचे विघटन होणे, हा कोणत्या प्रकारचा अपक्षय आहे?
Fill in the blank with appropriate verb.
When you are happy …….. your hands And you know it.
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.