जिल्हा परिषद ठाणे लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद ठाणे लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

Which among the following is not a degree of comparison ……..

22.

५० विद्यार्थी असलेल्या एका वर्गातील ३५ विद्यार्थी फुटबॉल खेळतात, २५ विद्यार्थी फुटबॉल आणि क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळतात. वर्गातील सर्व विद्यार्थी वरीलपैकी किमान एक तरी खेळ खेळतात तर किती विद्यार्थी फक्त क्रिकेट खेळतात?

23.

A stanza is a part of a ……..

24.

A short well known sentence or phrase that given advice or tells what is generally true is called as ……..

25.

गौतमबुद्धांचे जन्मस्थान असलेले लुंबिनी कोणत्या देशात आहे?

26.

घनाकृतीचे एकूण क्षेत्रफळ २९४ चौ.मी. आहे तर त्या घनाचे घनफळ किती?

27.

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हा अभंग कोणाचा आहे?

28.

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

(त्रिज्या = R, बाजू = a)

29.

लेखननियमानुसार पुढीलपैकी चुकीचा शब्द ओळखा?

30.

चौरसाची बाजू ५२ से.मी. आहे. या चौरसाचे एक वर्तुळ आंतरलिखित केले आहे, तर वर्तुळाने न व्यापलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती?

31.

प्राचीन व प्रगत संस्कृतीचा वारसा सांगणारे हडप्पा हे ठिकाण कोठे आहे?

32.

पुढीलपैकी कोणता शब्द विसर्गसंधीचे उदाहरण आहे?

33.

दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी निधी गोळा करण्याचे ……… करण्यात आले.

34.

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

35.

एखादा शब्द किंवा अक्षर पुनःपुन्हा पद्यात चरणांती आले कि तेथे कोणता अलंकार होतो?

36.

५X+२०Y या राशीचे अवयव कोणते?

37.

भारताच्या पश्चिम किनारपट्टीचे तीन भाग पडतात, पुढीलपैकी कोणता पश्चिम किनारपट्टीचा भाग नाही?

38.

The names given to particular person or places are known ………

39.

Which among the following paris of opposite words is wrong?

40.

लेखन नियमानुसार पुढीलपैकी अचूक शब्द ओळखा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद ठाणे लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.