जिल्हा परिषद ठाणे लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद ठाणे लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

एका समांतरभूज चौकोनाच्या लगतच्या दोन बाजूंची लांबी ९.५ से.मी. व ४.५ से.मी. आहे तर त्याची परिमिती किती?

62.

‘रुंजी घालणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?

63.

एक गाडी एका तासात २४ कि.मी./ अंतर जाते त्याचा वेगाने ती गाडी २० मिनिटात किती अंतर जाईल?

64.

एका मोटारसायकलच्या चाकाची त्रिज्या ३५ सेमी. आहे, तर २.२ कि.मी. अंतर कापण्यासाठी चाकाचे किती फेरे पूर्ण होतील?

65.

Which of the following is not correct?

66.

‘अनंत’ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण मानता येईल?

67.

Personal records put on website giving an account of activities, opinions etc. is called as ………

68.

Fill i the blanks ……

I thank all my role models for …….. me.

69.

पुढीलपैकी कोणता शब्द द्वंद्व समासाचे उदाहरण आहे?

70.

‘लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले सरकार म्हणजे लोकशाही’ हे विधान कोणाचे आहे?

71.

१९६-६०*३/४ या राशीची किंमत किती?

72.

Articles a, an, the are used before a ………..

73.

Which among the following is not a plural noun?

74.

 यांचा गुणाकार किती होईल ?

75.

पुढीलपैकी कोणास मराठी भाषेचा आद्यकवी मानले जाते?

76.

सियाल या भूकवचाच्या भागात कोणत्या संयुगांचे प्रमाण जास्त असते?

77.

‘ज्ञानपीठ’ हा भारतीय साहित्यातील सरोच्च पुरस्कार मिळविणारे पहिले मराठी लेखक कोण?

78.

वनस्पती कोणत्या प्रक्रियेवर सौर उर्जेचा उपयोग करुन अन्ननिर्मिती करतात?

79.

भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जन्म कोणास मानले जाते?

80.

‘अंगना’ या शब्दाचा अर्थ काय?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद ठाणे लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.