जिल्हा परिषद ठाणे लिपिक भरती २०१५ Questions And Answers:
अष्टकोनाचा कोणताही एक शिरोबिंदू उरलेल्या शिरोबिंदुंना जोडून किती त्रिकोण तयार होतात?
आशिया खंडातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ कोणती?
८४ आणि ४८ या संख्यांचा महत्तम साधारण विभाजक कोणता?
‘Flowers dance in the meadow’
A sentence like this is an example of
मराठी मुळाक्षरांतील स्वरांचा व व्यंजनांचा जो क्रम असतो त्यानुसार शब्दकोशात शब्द क्रमाने येतात, त्याला काय म्हणतात?
खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय नाहीत?
७५ मी x ६० मी आयताकृती लॉनच्या मध्यभागातून ४ मी. रुंदीचे दोन रस्ते जातात. एक रस्ता लॉनच्या मध्यभागातून ४ मी. रुंदीचे दोन रस्ते जातात. एक रस्ता लॉनच्या लांबीस तर दुसरा त्याच्या रुंदीस समांतर आहे.. तर रु. ४.५० प्रती करण्याचा करण्याचा किती?
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
महाजनपद – राजधानी
कमलेशची उंची १४० से.मी. व आदितीची उंची १०५ से.मी. आहे. कमलेशच्या उंचीचे आदितीच्या उंचीशी गुणोत्तर काढा.
………. means feeling of emotional comfort when you are sad or disappointed.
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
ते फुलपाखरू अनेकदा माझ्याजवळ आले, या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे?
लेखन नियमानुसार पुढीलपैकी अचूक शब्द ओळखा.
पुढीलपैकी पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणते?
पर्याप्त लोकसंख्या हि देशातील लोकसंख्येचे ……… आकारमान दर्शविते.
पुढीलपैकी चुकीची जोडी जुळवा. – समासाचे नाव – प्रधान पद
कच्च्या मालावर प्रक्रिया करुन पक्क्या मालाचे उत्पादन करणाऱ्या व्यवसायांना काय म्हणतात?
(-२७)+(-१२७) म्हणजे किती?
भारतातर्फे अंर्टार्क्टिकावर १९८३ मध्ये पहिले केंद्र उभारले गेले, त्याचे नाव काय?
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
राज्य – प्रमुख आदिवासी जमात
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.