जिल्हा परिषद परभणी लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद परभणी लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

इस्त्रोच्या PSLV-34 या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाद्वारे एकूण किती देशांच्या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले?

82.

“अंबर” या शब्दासाठी खालील पर्यायातून समानार्थी शब्द कोणता?

83.

‘इंडियन इंस्टीट्युट ऑफ अँस्ट्रो फिजिक्स’ हि संस्था कोठे आहे?

84.

यश उत्तरेकडे १० कि.मी. चालत गेला नंतर तो दक्षिणेकडे ६ कि.मी. चालत गेला. नंतर तो पूर्वेकडे ३ कि.मी. चालला. सुरुवातीच्या ठिकाणापासून यश किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे?

85.

विजयचे यश प्रशांतच्या वयाच्या १/३ आहे. अमृताचे वय प्रशांतच्या वयाच्या निम्मे असून संगीताचे वय अमृताच्या वयाच्या दीडपट आहे. राजेशचे वय २४ वर्षे असून तो संगीतापेक्षा १२ वर्षांनी लहान आहे तर विजयचे वय किती?

86.

बोलणाऱ्याचे वाक्य दाखविण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात?

87.

Choose the correct synonym of :

“Noctumal”

88.

Opposite of the word “fauna” is

89.

खालीलपैकी कोणत्या संख्येचा ९ हा अवयव असू शकणारा नाही?

90.

“खेडे” या नामापासून बनवलेले विशेषण खालीलपैकी कोणते?

91.

एक वस्तू ८० रुपयास विकल्याने त्या वस्तूच्या खरेदी इतका टक्के नफा झाला. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

92.

भारतीय ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली?

93.

I am fond ……. singing.

“Use correct preposition to fill in the blanks.”

94.

खालीलपैकी प्रमाणात असलेल्या संख्यांचा गट कोणता?

95.

शरद ४९% गुण मिळवून उत्तीर्ण झाला त्याला एकूण ३४३ गुण मिळाले. तर परीक्षा किती गुणांची होती?

96.

रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये भारताला एकूण किती पदक मिळाली?

97.

“वारंवार” हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे?

98.

खालील शब्दांपैकी विशेषण नसलेली शब्द ओळखा.

99.

दुपारी २ वाजून २० मिनिटांपासून सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांपर्यंत किती वेळा मिनिट काटा तास काट्याला ओलांडून जाईल?

100.

He behaved as …… he were mad.

“Fill in the blanks properly”

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद परभणी लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.