जिल्हा परिषद परभणी लिपिक भरती २०१६ Questions And Answers:
बी. सी. जी. लस कोणत्या रोगाच्या प्रतिबंधासाठी वापरतात?
ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला कोणते नाव दिले आहे?
“अवडबंर” म्हणजे ……
कोणत्या कलमानुसार हिंदीस राज्यभाषेचा दर्जा देण्यात आला आहे?
३२ सेंमी तारेचा एक चौरस तयार केला, त्या चौरसाच्या बाजूपेक्षा ७ सेंमीने जास्त लांबी असलेल्या व त्या चौरसाच्या बाजूपेक्षा ७ सेंमी ने कमी रुंदी असलेल्या आयताचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी. ?
कितव्या घटना दुरुस्तीनुसार घटनेत समाजवादी धर्मनिरपेक्ष या शब्दांचा समावेश करण्यात आला?
“मिमासा करणे” या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता?
I read a book. “Use Question tag”
महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत?
सात क्रमवार विषम संख्यांची सरासरी ४७ आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Which of the following is a “Pronoun ?”
पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन १५ किग्रॅ आहे. पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्याच बदलीचे वजन ९ किग्रॅ आहे. तर रिकाम्या बदलीचे वजन किती?
खालीलपैकी विद्युतवाहक पदार्थ कोणता?
“ग्रंथ” हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आला?
खालीलपैकी कोणता शब्द शुद्ध स्वरुपात आहे?
ST ने भाडे शेकडा २० ने वाढवले. पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा १० ने वाढविले, तर मूळ भाड्यात शेकडा किती वाढ झाली?
पोहण्याच्या स्पर्धेत शितल व प्रज्ञा यांनी भाग घेतला. शितल म्हणाली, “शेवटच्या मुलीच्या पुढे मी चौथी होती.” प्रज्ञा म्हणाली, “माझा सातवा क्रमांक होता आणि शितल माझ्या पुढे दुसरी होती.” तर एकूण स्पर्धक किती?
एक घड्याळ एक तासाला २० सेकंद मागे पडते, शनिवारी सकाळी ६.०० वाजता घड्याळ लावले होते. सोमवारी दुपारी १२.०० वाजता त्या घड्याळात कोणती वेळ दाखवली जाईल?
कऱ्हाड-चिपळूण या दोन शहरांना जोडणाऱ्या घाटाचे नाव काय आहे?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.