जिल्हा परिषद परभणी लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद परभणी लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

He killed the snake.

“Write the sentence into passive voice.”

62.

Make the Noun from the word “Strong” :-

63.

He is being a drum. “Use Question tag”

64.

‘मराठी भाषेचे शिवाजी’ कोणाला म्हणतात?

65.

Correct meaning of the word “Kindness” is

66.

The meeting will start as soon as the Chairman ……..

“Fill in the suitable from of verb.”

67.

शब्दांच्या एकूण किती जाती आहेत?

68.

४ सेंमी बाजू असलेल्या एका घनाकृती ठोकळ्यापासून १ सेंमी बाजू असलेले घनाकृती ठोकळे कापून तयार करावयाचे झाल्यास कमीत कमी किती वेळा कापावे लागतील?

69.

“सचिन क्रिकेट खेळतो” या वाक्यातील क्रियापद ओळखा.

70.

“अभियोग” या शब्दाचा पर्यायी शब्द ………

71.

व्याकरणाला पतंजलीने काय म्हटले आहे?

72.

संस्कृत मधील जे शब्द जशाच्या तसे थोडाही फरक न करता मराठीत वापरतात त्यांना ……. शब्द म्हणतात?

73.

Which of the following is a “Common Noun?”

74.

Make adverb from the word “Flow” :-

75.

India abounds …… festivals.

“Choose the correct preposition to fill in the blanks.”

76.

वाक्य पृथक्करण करतांना “कर्म” कोणत्या विभागात ठेवावे?

77.

‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ………

78.

विधानसभेच्या सभासदत्वासाठी किमान वय किती असावे लागेत?

79.

खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.

80.

‘कपिलाष्ठीचा योग’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद परभणी लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.