जिल्हा परिषद परभणी लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद परभणी लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.

एकमेकांस पूरक असणारे दोन शब्द जोडतांना कोणते चिन्ह वापरतात?

42.

“देवापुढे सतत जळणारा दिवा” या शब्द समूहासाठी समर्पक शब्दाची निवड करा.

43.

भारताच्या केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये महाराष्ट्रातील किती जणांचा समावेश आहे?

44.

एका संख्येच्या ८०% मधून ६० वजा केल्यास उत्तर २० येते, तर ती संख्या किती गुणांची होती?

45.

एका गावाची आजची लोकसंख्या १५००० आहे, तो दर १० वर्षांनी ५% वाढते, तर २० वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती?

46.

I write a note. “Write the sentence into passive voice.”

47.

दोन घन संख्यांची बेरीज ४७ असून त्यांची वजाबाकी १५ आहे, तर त्या संख्यांचा गुणाकार किती?

48.

खालीलपैकी कोणत्या गुणसूत्रामुळे मुलीचा जन्म होतो?

49.

भारताचे निर्वाचन आयुक्त किती आहेत?

50.

“नर्तिका” या शब्दाचा पुढील पर्यायातून विरुद्धार्थी शब्द निवडा.

51.

खालील दिलेल्या शब्दापैकी कानडी शब्द ओळखा.

52.

Which of the following is a ” Proper Noun”

53.

१६ खांबातील अंतर ४८० मीटर आहे. सर्व खांब समान अंतरावर आहेत. तर पाचव्या व नवव्या खांबातील अंतर किती?

54.

Which of the following is correctly spelt word?

55.

“गंगा हि हिंदूंची पवित्र नदी आहे.” या वाक्यातील सर्वनाम प्रकार ओळखा.

56.

आज वडिलांचे वय मुलीच्या वयाच्या चारपट असून त्यांच्या वयांची बेरीज ४० वर्षे आहे. आणखी ४ वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल?

57.

पाण्याची घनता किती आहे?

58.

नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात?

59.

“गोविंदवल्लभ पंत सागर” हा जलाशय कोणत्या प्रकल्पात आहे?

60.

विधीमंडळाने मंजूर केल्याप्रमाणे खर्च केला किंवा नाही हे कोण पाहते?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद परभणी लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.