जिल्हा परिषद परभणी लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद परभणी लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

“महाराष्ट्र सेवा हमी कायदा” कोणत्या वर्षीचा आहे?

22.

“ज्याला सीमा नाही असा” या शब्द समूहाला एक शब्द द्या?

23.

Make plural of the word – “Bacterium”

24.

ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिकरित्या सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे?

25.

एका गृहस्थाने २०० रु. २५ मुलांना वाटले. काहींना त्याने प्रत्येकी ५ रु दिले, तर बाकीच्यांना प्रत्येकी १० रु दिले तर किती मुलांना त्याने १० रु वाटले?

26.

येलदरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?

27.

He is aiming …….. gold medal.

“Choose the correct preposition to fill in the blank.”

28.

वर्तुळाचा परीघ व व्यास यांच्यातील फरक ३० सेंमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?

29.

Feminine of “Horse” is –

30.

१२, १८, २७ या संख्यांच्या पाढ्यातील सामाईक संख्या कोणती?

31.

No sooner have/he left/the station,/the train started. “Which part is incorrect.”

32.

यापैकी नाही

33.

खालील संख्यामालिकेत असे किती वेळा ६ अंक आहेत कि जे ३ किंवा ४ नंतर लगेच आले आहेत परंतु त्या नंतर ७ किंवा ९ हे अंक नाहीत?

३६९६४६६३६८४६५७३६७६६४६२३६१०

34.

‘दिनबंधू’ हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?

35.

१८० कि.मी. अंतर एका चालकाने ताशी ६० कि.मी. वेगाने जाताना व ताशी ४० वेगाने येताना गाडी हाकलली तर गाडीचा ताशी सरासरी वेग किती कि.मी.?

36.

सन २०१४ चा सुवर्णकमल प्राप्त मराठी चित्रपट कोणता?

37.

Identify the correct noun from of “Rely”

38.

He …… Badminton since 1980.

“Use correct form of verb”

39.

प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल?

5824, 5242, ?, 4247, 3823

40.

खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावर नाही?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद परभणी लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.