जिल्हा परिषद उस्मानाबाद लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद उस्मानाबाद लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

82.

‘चंद्र’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

83.

काहीही बदल न करता मराठीत वापरल्या जाणाऱ्या संस्कृत शब्दांना काय म्हणतात?

84.

Identify the odd sentence from the following.

85.

५० पैशांना १ याप्रमाणे काही पेरू आणि ५ रुपयांना १ याप्रमाणे काही सफरचंद विकत घेतली; तेव्हा ३६ रुपयात २५ फळे विकत घेता आली; तर किती सफरचंद विकत घेतली?

86.

खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?

87.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक ९ मार्च २०१६ रोजी ‘सेतू भरतम’ प्रकल्पाची सुरुवार केली. ‘सेतू भरतम प्रकल्प’ काय आहे?

88.

सौरभला त्याचे व त्याच्या बहिणीचे वय विचारले असता तो म्हणाला, ‘तीन वर्षापूर्वी मी बहिणीच्या सातपट मोठा होतो,’ दोन वर्षापूर्वी चारपट मोठा, गतवर्षी तीनपट मोठा आणि यावर्षी बहिणीच्या अडीचपट मोठा आहे तर सौरभचे व त्याच्या बहिणीचे अनुक्रमे आजचे वय किती?

89.

The young one of a cow is know as ………

90.

रिओ ऑलिम्पिक २०१५ साठी खालील व्यक्ती ‘सदभावना दूत’ नव्हती.

91.

१४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने घटक राज्यांच्या वाट्या बाबत केलेले खालील विधान योग्य आहे.

92.

I know the owner who is a millionaire.

Identify the underline clause.

93.

वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. – नाकाने कांदे सोलणे.

94.

Few people knew the answer, ……….?

Which will be the correct question tag of the above sentence?

95.

Find the correct comparative degree for the given sentence.

‘Ketki is the most beautiful girl in the class.’

96.

Which on of the following is a pair of words not same in meaning –

97.

‘नदी गावाजवळून वाहत होती’ या वाक्यात विधेय विभाग कोणता?

98.

कुडाणकुलम अणुउर्जा प्रकल्पासाठी भारतास कोणत्या देशाचे सहकार्य लाभले आहे?

99.

m हि एक संख्या आहे, तर पुढीलपैकी कोणती संख्या निश्चित सम असेल?

100.

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची महिला कुस्ती खेळाडू साक्षी मलिक हिने खालील गटात ब्राँझ पद पटकावले.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद उस्मानाबाद लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.