जिल्हा परिषद उस्मानाबाद लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद उस्मानाबाद लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

Read answer option and recognize the type of sentence given :

“Let him be taken away”

22.

नितीनने सौरभला विचारले कि, तुझ्याकडे एकूण किती गाई आहेत? तेव्हा सौरभने सांगितले कि, आमच्या घरातील माणसे व गाई मिळून ३८ पाय आहेत आणि गाईची व माणसांची डोकी यांची बेरीज ११ आहे. तर सौरभकडे एकूण किती गाई आहेत?

23.

Choose the word which is nearest to word ‘decease’

24.

एक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ८०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. प्रवेश मर्यादा दरवर्षी १५% वाढविण्याचे ठरविल्यास तिसऱ्यास वर्षाच्या सुरुवातीस किती विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल?

25.

भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला?

26.

Fill in the blanks with appropriate propositions : “Finding myself short ……. money, I wrote …….. my uncle ………. help.”

27.

Choose the correct alternative to complete the sentence.

It …… continuously since six’ O clock.

28.

खालीलपैकी महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री कोण?

29.

8*4*3*7*3 = 10 यासाठी पुढीलपैकी कोणत्या चिन्हांचा योग्य उपयोग कराल?

30.

पुढील शब्दातील समास ओळखा :

‘पावलोपावली’

31.

Choose the correct antonym of – ‘Deflant.’

32.

क्रमाने येणारी संख्या ओळखा.

902, 627, 402, 227, 102, ……. ?

33.

‘मला आता काम करवते’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता?

34.

एका वर्तुळाची परिमिती ७२ सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी आहे?

35.

त्याला पुणेरी फेटा शोभून दिसतो.

विशेषणाचा प्रकार ओळखा.

36.

डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

37.

केंद्र सरकारने लागू केलेल्या ७ व्या वेतन आयोगाबाबत कोणते विधान योग्य आहे?

38.

जी-20 राष्ट्रांची शिखर परिषद 2016 या ठिकाणी आयोजीत केलेली आहे?

39.

माजी क्रिकेट खेळाडू व राज्यसभा खासदार सचिन तेंदुलकर यांनी संसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत २०१६ मध्ये खालील गाव दत्तक घेतलेले आहे.

40.

‘रामगुंडम’ औष्णिक वीज प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद उस्मानाबाद लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.