जिल्हा परिषद उस्मानाबाद लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद उस्मानाबाद लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
61.

महाराष्ट्र सरकार व मायक्रोसॉफ्ट कंपनी यांच्या संयुक्त प्रयत्नाने महाराष्ट्रातील पहिले डिजिटल व्हिलेज बनलेले ‘हरिसाल’ हे गाव कोणत्या जिल्ह्यातील आहे?

62.

अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

मला मळमळते.

63.

एका व्यापाऱ्याजवळ तीन पोती नारळ आहेत. प्रत्येक पोत्यात ३० नारळ आहेत. त्याला प्रवासात ३० नारळ जकातनाके लागतात. प्रत्येक नाक्यावर जितकी पोती तितके द्यावे लागतात. ३० जकातनाके ओलांडून गेल्यावर त्याच्याजवळ किती नारळ शिल्लक राहिले?

64.

दोन संख्यांचा मसावी ६ आणि लसावि ७२ आहे. एक संख्या दुसरीच्या ३/४ पट आहे. तर मोठी संख्या कोणती?

65.

आंतरराष्ट्रीय संघटना व मुख्यालये यांची जोडी जुळवा.

66.

अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

घोडा वेगाने धावतो

67.

i) I have no further consult with my father’s firm.

ii) I have no further consult to my father’s firm.

iii) I have no further concern with my father’s firm.

iv)I have no further concern to my father’s firm.

The grammatically correct sentence is/are.

68.

२०२० ची ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा कोठे आयोजित केली जाणार आहे?

69.

पुढील प्रश्नात दिलेल्या संख्यामालिकेत प्दंशी जुल्नारे पद दिलेल्या पर्यायातुन शोधा.

864, 975, 135, 666

70.

साखरेच्या भावात पहिल्या वर्षी २०% व दुसऱ्या वर्षी १५% वाढ झाली. तेव्हा १ कि.ग्रॅ. साखरेचा भाव २०.७० रु. झाला, तर साखरेचा मूळ भाव किती आहे?

71.

A + B म्हणजे A हा B चा भाऊ आहे.

A – B म्हणजे A हा B ची बहिण आहे.

A * B म्हणजे A हा B ची पत्नी आहे.

A / B म्हणजे A हा B चा वडील आहे.

तर खालीलपैकी कोणता पर्याय P हा Q चा काका आहे हे दर्शवितो?

72.

एका पार्टीत 91 वेळा हस्तांदोलन झाले जर त्या पार्टीत प्रत्येक व्यक्तीने एकच वेळा हस्तांदोलन केले असेल, तर त्या ठिकाणच्या व्यक्ती किती?

73.

शब्दसमूहाबद्दल योग्य असणारा शब्द ओळखा.

डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहणे.

74.

A हा D च्या उजवीकडे शेजारी उभा आहे. E आणि A यांच्यामध्ये C उभा आहे. E हा B च्या डावीकडे शेजारी उभा आहे. तर या सर्वात उजवीकडे टोकाला कोण उभा आहे?

75.

3x-y = 27 व 3x+y = 243 तर x= ?

76.

एका पाण्याची टाकीची लांबी २.४ मीटर, रुंदी १.५ व खोली ८० सेंमी असल्यास, ती टाकी पूर्ण भरण्यास किती लिटर पाणी लागेल?

77.

योग्य अर्थाची म्हण ओळखा.

अनुकूल परिस्थीतीचा फायदा उठवता न येणे.

78.

६ वाजता घड्याळाचे दोन्ही काटे एकाच रेषेत असतात. यानंतर लगेच दोन्ही काटे एकाच रेषेत किती वाजता असतील?

79.

खालीलपैकी चुकीची जोडी कोणती?

80.

१०% मलाईचे १२० लिटर दुध व ८% मलाईचे २०० लिटर दुध एकत्र मिळविल्यास मिश्रणातील दुधात मलाईचे शेकडा प्रमाण किती?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद उस्मानाबाद लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.