जिल्हा परिषद उस्मानाबाद लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद उस्मानाबाद लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

Which of the following sentence indicate future event?

a) The movie start then minutes.

b) The sample is being send for detailed examination.

c) you should finish the work before you leave.

d) I meet them at the hotel and we start off.

2.

She looks like a girl ‘next’ door.

The underline word in the above sentence functions as ……..

3.

शुद्ध शब्द ओळखा.

4.

केंद्र सरकार द्वारा स्थापन करण्यात आलेली एका समितीने मार्च २०१६ पासून भारतात गुगल टॅक्स चे स्वरूप वाढवण्याची शिफारस केली. ‘गुगल टॅक्स’ काय आहे?

5.

भारतातील राज्यांच्या निर्मितीनुसार हा क्रम योग्य आहे.

6.

Choose the correct alternative.

‘Blue blood’ means ……….

7.

एका खोलीची लांबी २५ मी व रुंदी ९ मी असून त्या खोलीमध्ये ०.५ मीटर लांबीच्या चौरसाकृती किती फरशा असतील?

8.

choose the potion and fill the blanks.

The ….. past of India is insprings for today’s generation.

9.

एका संख्येत ३,४ अणि ५ ने भाग जातो. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?

10.

अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थाचा पर्याय निवडा.

कपिलाष्ठीचा योग.

11.

एका तीन अंकी संख्येतून ३९५ वजा केले असता संख्येची अदलाबदल होते व त्यात संख्यांचा एकक, आणि शतक स्थानाच्या अंकाचा गुणाकार ६० येतो. तर ती संख्या कोणती?

12.

२०१६ चा मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार खालीलपैकी कोणास मिळाला?

13.

If I had know about your problem ……..

14.

पुस्तके व लेखक याबाबत चुकीची जोडी ओळखा.

15.

सन २०१५-१६ च्या अर्थसंकल्पानुसार ‘थाऊबल’ जिल्ह्यात राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. ‘थाऊबल’ जिल्हा या राज्यात आहे?

16.

‘गाडगे महाराज खापरातून पाणी प्यायचे’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

17.

विमल एका बिंदूपासून उजवीकडे ४ कि.मी. अंतरावर चालत गेली. तेथून उजवीकडे वळून ती आणखी ६ कि.मी. अंतर चालत गेली. त्यानंतर उजवीकडे वळून आणखी ४ कि.मी. अंतर चालत गेली. तर ती मूळ स्थानापासून किती अंतरावे आहे?

18.

ब्रिक्स बँकेचे १ जानेवारी २०१६ पासून पहिले अधिकृत अध्यक्षपद यांनी स्वीकारले आहे.

19.

Rewrite the sentence below using the word ‘walking’

‘As they walking on the shore, they could here the surf.’

20.

घृणेश्वर या शब्दातील व्यंजनांची संख्या किती?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद उस्मानाबाद लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.