जिल्हा परिषद उस्मानाबाद लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद उस्मानाबाद लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

खालील वाक्यातील काळ ओळखा.

“आम्ही सिनेमा पाहत आहोत?”

42.

The new billing system opened a pandora’s box of mistakes in the bills.

The underline part contexactully means.

43.

Identify the group of word spelt correctly.

44.

खालीलपैकी कोणत्या राज्याने जनजातीय वैधता प्रमाणपत्रासाठी ‘आदिप्रमाण’ हे मोबाईल अॅप प्रस्तुत केले?

45.

विरुद्धार्थी शब्द ओळखा.

अनुराग * ________

46.

Change the given sentence from active to passive from.

“She is singing a song”

47.

अधोरेखित शब्दाच्या सामान्यरूपाचा योग्य पर्याय शोधा. मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी?

48.

(682) + (512) = x2 तर  x = ?

49.

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

50.

Choose the sentence which ‘Interrogative Adverb of place’ is used.

51.

खालीलपैकी सकर्मक कर्तरी प्रयोग असलेले वाक्य ओळखा.

52.

Choose the correct spelling.

53.

भारतातील काळा पैसा रोखण्यासाठी व विदेशातील काळ्या पैशाच्या तपास करण्यासाठी यांचे अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले.

54.

शरीर सुदृढ व्हावे म्हणून मी व्यायाम करतो.

अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

55.

पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.

रोज झाडांना पाणी घाला.

56.

A posthumous award was given to the poet.

The meaning of the word ‘Posthumous’ is ……….

57.

Choose from the following the correct meaning of the word ‘ailment’

58.

मध्यमपदलोपी समासाचा पद ओळखा.

59.

व्यंग्यार्थ सूचित करणाऱ्या शब्दशक्तीला काय म्हणतात.

60.

वाक्याचा प्रयोग ओळखा.

खेळतांना सचिनची बॅट मोडली.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद उस्मानाबाद लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.