जिल्हा परिषद नाशिक लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद नाशिक लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

श्रीकृष्ण नवरा मी नवरी |

शिशुपाल नवरा मी न-वरी |

62.

Identify the tense : Mother had been cooking in the kitchen.

63.

Identify the type of noun of the underlined word. Integrity is the best policy.

64.

खालील शब्दातील उभयान्वयी अवयव ओळखा.

65.

खालीलपैकी सर्वप्रधान शब्द कोणता?

66.

65a3b2c2 / 13a2b2c = किती?

67.

राजू व संजूने एक व्यवसाय सुरु केला. राजूची गुंवणूक संजूच्या तिप्पट आहे. जर वर्षाखेरीस त्यांना ५२००० रु. नफा झाला, तर त्यातील राजूचा वाटा किती?

68.

९३५ व १३२० चा मसावी किती?

69.

……… या पंचवार्षिक योजनेच्या काळात भारतास दोन युद्धांना तोंड द्यावे लागले व विकासासाठी वापरावयाची साधनसामग्री संरक्षणाकडे वळवावी लागली.

70.

खालीलपैकी कोणत्या संख्येस ४ ने निःशेष भाग जातो?

71.

एक व्यक्ती त्याच्या एकूण उत्पन्नाच्या १/३ रक्कम जेवणावर, २/५ रक्कम घर भाड्याकरिता आणि १/५ रक्कम कपड्यांवर खर्च करतो. तरीही त्याच्याकडे ४००० रु. शिल्लक राहतात. तर त्याचे उत्पन्न किती?

72.

१० वाजून ६० मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यातील कोण किती अंशाचा असेल?

73.

सुप्रियाने खादी ग्रामोद्योग मंडळाच्या एका दुकानातून ६० रु./मीटर प्रमाणे ६ मीटर कापड व ३० रु. ला एक याप्रमाणे ६ चटया खरेदी केल्या. या खरेदीवर तिला शेकडा १२ प्रमाणे रिबेट देण्यात आले. तर दुकानदाराला शासनाकडून किती रक्कम रिबेट म्हणून मिळाली?

74.

When you heat milk, some of the water in it evaporates. The tense from in the above sentence expresses ……….

75.

‘एक हॉर्स पॉवर’ म्हणजे किती वॅट?

76.

Identify the tense :

The morning routine started with tea.

77.

खालीलपैकी योग्य जोडी निवडा.

78.

निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द कोणता?

79.

पुढील शब्दातील मूळ सामासिक शब्द कोणता ते ओळखा.

80.

आपण महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो तेव्हा विविध नद्यांची खोरी पार करतो. त्यांच्या क्रम खालीलपैकी कोणता?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नाशिक लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.