जिल्हा परिषद नाशिक लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद नाशिक लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज १२० वर्ष आहे. १० वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर १३ : ७ होते. तर ५ वर्षानंतर वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर किती असेल?

42.

वाक्याच्या अर्थाच्या दृष्टीने केवलप्रयोगी अव्यये ……. असतात?

43.

संधी सोडवा? सदोहर

44.

Choose the grammatically correct sentence from the following :

45.

मानवी रक्ताचा pH ……… च्या दरम्यान असतो.

46.

‘मुंबई हाय’ हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे?

47.

जागतिक बँकेच्या सन २०१५ मधील कर्ज सांख्यिकी अहवालानुसार परकीय कर्जाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेले प्रमाण खालीलपैकी कोणत्या देशात भारतापेक्षा कमी म्हणजे ९.५ टक्के आहे?

48.

खालील पर्यायांतून योग्य पर्याय निवडा?

49.

खालीलपैकी कोणती जीवनप्रक्रिया प्राण्यांच्या जीवनात घडून येत नाही?

50.

मराठीत मूळ सर्वनामे कोणती आहेत?

51.

जर x चा पगार Y पेक्षा जर १५% कमी असेल. तर Y चा पगार x पेक्षा किती % कस्त असेल?

52.

७ हेक्टोग्राम = किती मिलीग्राम

53.

……. या डोंगररांगांमुळे गोदावरी व भीमा या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?

54.

Pick out the odd one :

55.

Read the following sentence to find out if there is any error will be only in one part of the sentence.

The alphabet of that part is your answer.

A) It is

B) Anita’s house

C) and that is

D) my

56.

Find out the correct sentence of Future Continuous Tense?

57.

जर एक व्यक्ती ताशी १० किमी ऐवजी ताशी १५ किमी वेगाने गेला असता, तर त्याने २५ किमी जास्त अंतर कापले असते. तर प्रत्यक्षात त्याने कापलेले अंतर किती?

58.

भक्तीपंथाची स्थापना …… यांनी केली?

59.

Which statement is grammatically correct?

a) We should love the God.

b) Many are Gods of Hinduism

60.

खालीलपैकी कोणत्या पर्यायाचे स्त्रीलिंगी रूप ‘ईण’ प्रत्यय लागून तयार होते?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नाशिक लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.