जिल्हा परिषद नाशिक लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद नाशिक लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

Correct the following sentence using appropriate word in place of the underline word :

In this area a tiger has been turned a man eaten for December last.

2.

देशासाठी महात्माजींनी प्राणार्पण केले. वाक्यातील विभक्ती ओळखा?

3.

जोड्या जुळवा?

4.

खालील पर्यायांपैकी स्वरांच्या प्रकारानुसार योग्य उत्तर लिहा? संयुक्त स्वर – ऐ

5.

खालील अक्षरांची ओळख सांगा? ‘श्,ष्’

6.

शब्दांच्या उदाहरणावरून क्रीयाविशेषण अव्य्याचे प्रकार ओळखा. काल, पूर्वी, दररोज, वारंवार

7.

Which is the correct indirect from of the following direct speech? ‘Don’t swim out too far, boys,’ I said

8.

५/८ चा सममूल्य अपूर्णांक कोणता?

9.

‘मुंबई ग्रामपंचायत अधिनियम’ खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?

10.

नदी खोरे क्षेत्राच्या चढत्या मांडणीनुसार खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे?

11.

‘तिहार जेल’ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

12.

Correct the following sentence using appropriate word in place of the underlined word : Nothing succeed like success.

13.

Fill in the blanks with proper article.

Do you think I can ever be ……… doctor.

14.

Go and ask them.

The parts of speech of the words of this sentence respectively are

15.

दोन संख्यांचा लसावि ४८ असून त्या २ : ३ प्रमाणात आहेत. तर त्या संख्यांची बेरीज किती?

16.

‘हर्ट्झ’ हे …….. या मापनाचे एकक आहे?

17.

नागपूरहून जळगावला जाणाऱ्या दोन बसेसपैकी पहिली बस सकाळी ७.३० वाजता ताशी ५५ किमी वेगाने निघाली त्याच दिवशी त्याच मार्गाने जाणारी दुसरी बस ताशी ७७ किमी वेगाने सकाळी ९.३० वाजता निघाली. तर आधीच्या नंतर बसला किती वाजता भेटेल?

18.

‘विद्यार्थी’ या शब्दाचा संधी प्रकार कोणता?

19.

‘उपाहार’ या शब्दात उपसर्ग कोणता आहे?

20.

‘मात्रा’ कशास म्हणतात?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नाशिक लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.