जिल्हा परिषद नाशिक लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद नाशिक लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

Read the following sentence to find out if there is any grammatical error in it. if there is any error will be only in one part of the sentence.The alphabet of that part is your answer.

A) The farmer

B) saw a lion

C) and beginning to run

D) No error

22.

भारत सरकारचा पर्यावरण संरक्षण कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?

23.

O that I were a rose flower! Identify the part of speech of the underlined word.

24.

सामान्यनाम हे …… असते?

25.

प्रत्येक संख्येच्या एकक स्थानाचा अंक ‘९’ असल्यास तिच्या २६४ व्या घातांकाच्या एकक स्थानचा अंक कोणता?

26.

दोन संख्यांची बेरीज ८० आहे. एका संख्येची तिप्पट ही दुसऱ्या संख्येच्या पटी एवढी आहे. तर त्या संख्या कोणत्या?

27.

खालीलपैकी कोणता अनुक्रम अचूक आहे?

28.

नागरिकाला राष्ट्रीय ध्वज फडकविण्याचा मुलभूत अधिकार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. भारतीय घटनेतील कितव्या अनुच्छेदामधील तरतुदीअन्वये हा हक्क हर्तीय नागरिक उपभोगू शकतो?

29.

Pick out the odd one :

30.

एक वस्तू ७२० रुपयांस विकल्याने २५% तोटा होतो. तर २५% नफा होण्यासाठी त्या वस्तुची विक्री किंमत किती असावी?

31.

In which the sentence do you find the correct punctuation marks?

32.

काव्याला सूचकता आणणारी व काव्य अधिक परिणामकारक ठरवणारी शब्दशक्ती कोणती?

33.

जर एक रक्कम विशिष्ट दराने बँकेत ३ वर्षासाठी ठेवली. जर ती ४% अधिक दराने ठेवली असती, तर पूर्वीपेक्षा ६०० ने अधिक सरळ व्याज मिळाले असते. तर ती रक्कम/मुद्दल कोणती?

34.

पुढील वाक्यातील नामे किंवा सर्वनामे कोणत्या विभक्तीत आहेत ते लिहा.

शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली.

35.

गौरवकडे जेवढ्या चादरी आहेत. त्याच्या तिप्पट किंमत प्रत्येक चादरीची आहे. गौरवकडे एकूण ३०००० रुपयांच्या आहेत.तर गौरवकडील चादरींची संख्या किती?

36.

खालील व्यंजनांच्या प्रकारानुसार अक्षरे ओळखा?

अर्धस्वर

37.

खालील वाक्यातील उपपदार्थ सांगा. त्याने पाच तोळे सोने घेतले.

38.

Pick out the sentence in which the bold underlined is used as verb.

39.

२० लिटरच्या २०% अल्कोहोल असलेल्या द्रावणात ५ लिटर पाणी मिसळल्यास नवीन द्रावणात अल्कोहोलचे प्रमाण किती % होईल

40.

Fill in the blanks with proper article.

I can see like …… eagle.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नाशिक लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.