जिल्हा परिषद नाशिक लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद नाशिक लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

Choose the grammatically correct sentence from the following :

82.

‘रामचरितमानस’ कर्ता तुलसीदास ……. यांच्या काळात होऊन गेले?

83.

ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही?

84.

शब्दांच्या आठ जातींपैकी ‘विकारी’ नसलेली जात ओळखा.

85.

५० संख्यांची सरासरी ४० आहे. त्यातील ४५, ५५ व ६७ या ३ संख्या सोडल्यास उर्वरित संख्यांची सरासरी किती?

86.

डी.एन.ए. म्हणजे ………?

87.

लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष …….. असतो?

88.

जर एक काम १८ मजूर रोज १२ तास काम करून ३० दिवसात संपवतात. तर तेच काम किती मजूर ९ तास काम करुन ३६ दिवसात संपवतील?

89.

पहिल्या क्रमवार २५ नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?

90.

खालीलपैकी ……… या प्राण्यास ‘महाराष्ट्राचा राज्यप्राणी’ म्हणून गणले जाते?

91.

The princess was not happy. Identify the gender of the underline word :

92.

‘अकलेचा कांदा’ या वाक्प्रचाराचा अर्थ –

93.

……. ह्या गव्हर्नर जनरलच्या काळात इ.स. १७७२ मध्ये जिल्ह्यातील महसूल गोळा करण्याच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी ‘कलेक्टर’ या पदाची निर्मिती केली गेली?

94.

२८० चे २ : ३ प्रमाणात विभाजन केल्यास लहान संख्या कोणती?

95.

७५ विद्यार्थ्यांच्या एका वर्गातील सर्व मुलांना सहामाही परीक्षेत सरासरी ४० गुण मिळाले. त्यातील उत्तीर्ण मुलांना सरासरी ५० गुण मिळाले, तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना सरासरी २० गुण मिळाले. तर उत्तीर्ण विद्यार्थी किती?

96.

सर्वच लोक बोलू लागले की कोणीच ऐकत नाही.

97.

Choose the correct antonym of : alight

98.

………….. या समाजसुधारकाचा गौरव ‘आधुनिक भारताचा निर्माता’, ‘आद्य समाजसुधारक’, ‘नव्या युगाचा दूत’ अशा शब्दात केला जातो?

99.

Credulous people accept all the promises the politicians.

100.

That’s different. The negative form of the above sentence is :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नाशिक लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.